इथं सर्वात लठ्ठ व्यक्तीला मानलं जातं हीरो, मग नंतर तो सर्वात सुंदर मुलीसोबत करतो ‘हे’…
पोलीसनामा ऑनलाईन : एक असा देश आहे जेथे जाड व्यक्तीला समाजाचा 'हिरो' मानला जातो, त्याचा बक्षीस देऊन सन्मान देखील केला जातो. मग तोच लठ्ठ माणूस देशातील सर्वात सुंदर मुलीशी लग्न करतो. हे सर्व आफ्रिकेत घडते. इथल्या बोदी जमातीचे लोक सहसा लठ्ठ…