जाणून घ्या खोबरेल तेलाचे ‘हे’ 10 आरोग्यदायी फायदे ! सौंदर्य खुलवण्यासाठी…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - खोबरेल तेल तुमचा चेहरा आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर करून सौंदर्य कसं खुलवलं जाऊ शकतो याची आज आपण माहिती घेणार आहोत.1) खोबरेल तेलानं रोज डोळ्यांखाली मसाज केली तर सुरकुत्या पडत नाहीत. काळी वर्तुळही…