‘लॉकडाऊन’मध्ये ‘बेबो’ करीनाला सतावतेय समुद्रकिनाऱ्याची आठवण !…
पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार करीना कपूर गेल्या अनेक दिवसांपासून घरातच आहे. सध्या ती आपल्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. सध्या अनेक सेलिब्रिटी जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. अशात करीना कपूरनंही आपला एक थ्रोबॅक फोटो…