दुर्दैवी ! अंबाजोगाईत ऑक्सिजन खंडीत झाल्याने 6 जणांचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा रुग्णालयावर आरोप
बीड : पोलीसनामा ऑनलाईन - ऑक्सिजन गळती होऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याची नाशिकमधील घटना ताजी असतानाच आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ कोविंड रुग्णालयात बुधवारी (दि.21) अर्धा तास ऑक्सिजन खंडित झाल्याने 6 जणांचा दुर्दैवी…