Browsing Tag

beed accident

कार नाल्यात कोसळून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहिण, मेव्हण्याचा मृत्यु

बीड : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहिण व मेव्हण्यांचा मृत्यु झाला. कल्याण - विशाखापट्टणम महामार्गावर शिरुर तालुक्यातील मातोरी परिसरात बुधवारी सायंकाळी…

Beed : ट्रकच्या धडकेत रिक्षातील 4 मित्रांचा मृत्यु, लग्नावरुन परताना झाला अपघात

बीड : मित्राच्या लग्न समारंभावरुन गावी परत येत असताना राखेची वाहतूक करणार्‍या ट्रकने रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत चार मित्रांचा मृत्यु झाला. हा अपघात बीड जिल्ह्यातील गंगाखेड परळी महामार्गावर घडला.दत्ता सोळंके, आकाश चौधरी, विशाल…

बीडमध्ये भीषण अपघात एकाच कुटुंबातील 3 जण ठार

पोलीसनामा ऑनलाईन टीम - वाळू भरलेल्या टिपरच्या धडकेत एकाच कुटूंबातील तीनजण ठार झाल्याची घटना अंबेजोगाई तालुक्यातील काळवटी तांडा येथे घडली आहे. काल रात्री 10 च्या सुमारास हा अपघात घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावकार्य करणारी टीम…

बीड जिल्ह्यात भरधाव कार ट्रान्सफार्मरवर धडकल्याने चौघांचा मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणारी इंडिका कार ट्रान्सफार्मवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जगीच मृत्यू झाला. हा अपघात कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर गेवराई तालुक्यातील तांदळा गावळाजवळ मध्यरात्री झाला. या…

गेवराईकडून बीडकडे जाणार भरधाव रिक्षा ‘डिव्हायडर’वर धडकला, चालक जागीच ठार तर इतर 2 गंभीर…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - गेवराईकडून बीडकडे अंडी घेऊन येत असलेला रिक्षा औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर गेवराई तालुक्यातील ब्रहानपूर फाट्याजवळ आला असता अचानक चालकाचा ताबा सुटला रिक्षा डिव्हायडरला जाऊन धडकला. ही घटना आज (गुरुवारी) संध्याकाळी…

पुण्यातील खाजगी कंपनी मध्ये काम करणाऱ्या 2 मित्रांचा बीडमध्ये अपघात, दोघेही जागीच ठार

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या दोघा मित्रांचा बीडला जात असताना अपघातात मृत्यू झाला. हा अपघात चराटा फाट्याजवळ झाला. बीडवरून बारामतीकडे जाणाऱ्या बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच…

बीड : स्कार्पिओ दरीत कोसळून 2 ठार 1 जखमी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - भरधाव वेगात जाणाऱ्या स्कार्पिओ चालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल दरीत गाडी कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (शनिवार) सायंकाळी सहाच्या सुमारास मांजरसुंबा येथे घडली.…