Browsing Tag

beed crime news

काय सांगता ! होय, बीडमध्ये हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश, अश्लील व्हिडीओ शूट करून खंडणीसाठी व्यापाऱ्याला…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांनी हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे. तर सात आरोपी फरार झाले आहेत. आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

बीडमध्ये चुलत्यानं पुतण्याच्या पोटात खुपसला चाकू, जखमीची प्रकृती गंभीर, शहरात खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन -  डोक्यात दगड घालून अन् पोटात चाकुचे वार करून चुलत्यानेच पुतण्यावर खुनी हल्ला केल्याची घटना आज पहाटे माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे घडली असून ज्या चुलत्याने हा हल्ला केला तो मनोरूग्ण असल्याचे समजते.या संदर्भात…

बीड : गेवराई परिसरातून 2 अट्टल दुचाकी चोर अटकेत, 7 दुचाकी जप्त

बीड (गेवराई) : पोलीसनामा ऑनलाइन - बीड, परळीसह इतर परजिल्ह्यामध्ये दुचाकीची चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना स्थानीक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई गेवराई परिसरात सोमवारी रात्री करण्यात आली. त्यांच्याकडून तीन लाख रुपये…

बीड : वंशाच्या दिव्यासाठी काय पण ! आई जवळून ‘मुला’ चे अपहरण करून ठेवली…

बीड : (अंबेजोगाई) : पोलीसनामा ऑनलाइन - वंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी कोण कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. अंबेजोगाईमध्ये वंशाच्या दिव्यासाठी चक्क सहा दिवासांच्या मुलाचे त्याच्या आईजवळून अपहरण करुन तिथे मुलीला ठेवल्याचा खळबळजनक…

बीड : कासारी येथील तलावात बुडून माय-लेकाचा मृत्यू

बीड (धारूर) : पोलीसनामा ऑनलाइन - दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या माय-लेकरांचा तलावात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यु झाला. ही घटना आज (रविवार) दुपारी धारुर तालुक्यातील कासारी (बोडखा) येथे घडली. शितल कल्याण बडे (वय-37) आणि ओमकार…

बीडमध्ये भरदिवसा शिक्षकाचा खून करणाऱ्याला पुण्यात अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बीड शहरातील जयदत्त क्षीरसागर यांच्या सैनिक विद्यालयातील शिक्षकाचा दिवसाढवळ्या भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी (दि.19) दुपारी तीनच्या सुमारास बालेपीर भागात घडली होती. या प्रकरणातील सराईत गुन्हेगाराला हडपसर…

भरदिवसा शिक्षकाचा खून झाल्यानंतर एकानं बीड SP ऑफिसमध्येच केला आत्मदहनाचा प्रयत्न (व्हिडीओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील जयदत्त क्षीरसागर यांच्या सैनिक विद्यालयातील शिक्षकाचा दिवसाढवळ्या भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी (दि.19) दुपारी तीनच्या सुमारास बालेपीर भागात घडली होती. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपींना अटक…

बीडमध्ये भरदुपारी सैनिक विद्यालयातील शिक्षकाचा भोसकून खून (व्हिडीओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील जयदत्‍त क्षीरसागर यांच्या सैनिक विद्यालयातील शिक्षकाचा भोसकून खून करण्यात आल्याची धक्‍कादायक घटना गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बालेपीर भागात घडली. भरदुपारी खूनाची घटना घडल्याने संपूर्ण शहरात…