Pune Crime News | जादूटोण्यासाठी किळसवाणा प्रकार ! महिलेचे मासिक पाळीचे रक्त विकलं
पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | जादूटोण्यासाठी (Blackmagic) महिलेचे मासिक पाळीचे रक्त (Woman's Menstrual Cycle Blood) 50 हजारांना विकले असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)…