धक्कादायक ! ‘कोरोना’च्या भीतीमुळे गेवराईत पत्रकाराचा मृत्यू
पोलिसनामा ऑनलाईन टीम - मित्र कोरोनाबाधित निघाल्याने आपल्यालाही कोरोना झाला असेल ? या भीतीनेच गेवराईतील पत्रकार संतोष भोसले यांचा काल जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. दोन दिवसापूर्वी त्यांची चाचणी नकारात्मक आलेली असतानाही बाधित मित्राबरोबर…