Browsing Tag

Beed Police

Beed News : बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने सपासप वार

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - बीडमध्ये एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलावारीने वार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पीडित अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोपट बोबडे…

Lockdown मध्ये बीड पोलीस दलातील अधिकाऱ्यासह एक पोलिस 15 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - वाळूच्या गाडी सोडण्यासाठी व पुढं मदत करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेताना बीड पोलीस दलातील एका अधिकाऱ्यासह एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.…

भ्रष्टाचार! माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना अटक, पाच कोटीचे भ्रष्टाचार प्रकरण; मुख्याधिकारी…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - नगर पालिकेतील पाच कोटी ५७ लाख रुपयाच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी तीन मुख्याधिकाऱ्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्याधिकारी हरीकल्याण एल्गट्टी, लेखापाल अशोक कुलकर्णी यांना बुधवारी (ता. चार) पुणे…

‘लिंग’ बदलल्यानंतर महाराष्ट्रातील पोलिस कर्मचार्‍यांनं केलं मुलीसोबत लग्न, म्हणाला…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रातील पोलीस काॅंस्टेबल ललित साळवे यांनी एका वर्षापूर्वी लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया (सेक्स चेंज सर्जरी) केली होती. 16 फेब्रुवारीला त्यांनी एका महिलेसह विवाह केला आहे. साळवे यांचा ललितापासून ललित…

बीडमध्ये भर दुपारी युवा सेना प्रमुख राहुल फरताळेंवर तलवारीने हल्ला, गंभीर जखमी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - येथील युवा सेनेचे विधानसभा प्रमुख राहुल फरताळे यांच्यावर अज्ञात तिघांनी तलवारीने हल्ला केल्याची घटना आज दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास शहरातील जिजामाता चौकाकडे जाणार्‍या डिपी रोडवर घडली. या हल्ल्यात राहुल फरताळे…

आई-बापाला पाहवलं नाही लेकीचं ‘प्रेम’, प्रियकराला शेतात बोलवून केला ‘गेम’ ?

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - आंतरजातीय प्रेम प्रकरणातून 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. मुलीच्या प्रियकराला तिच्या आई-वडिलांनीच संपवल्याचे वृत्त समोर येत आहे. मुलीच्या आई-वडिलांनी मुलीच्या प्रियकराला शेतात…

पोलीस नको, पोलीस स्टेशन नको, बंदूक द्या ! ‘भाजप’च्या आमदाराची ‘अजब’ मागणी

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील वाढत्या गुन्हेगारी, चोरीसारख्या घटना यामुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे आज गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावेळी संतप्त भाजप आमदार…

पोलिस कर्मचार्‍याच्या आत्महत्येचं गुढ उकललं, तरूणीच्या ब्लॅकमेलिंगमुळं केल्याचं सुसाईड नोटमध्ये…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - तरूणीकडून होत असलेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे. आत्महत्येपूर्वी या पोलिसाने लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे हा धक्कादायक प्रकार उघड…

पोलीस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या, पोलीस दलात खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - बीड यथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज (मंगळवार) सायंकाळी पाचच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या…