Browsing Tag

beed

बीड : व्यापाऱ्याला लुटणारे तिघे गुन्हे शाखेकडून जेरबंद

केज (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन - दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याला अडवून चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या त्रिकुटाला केज गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापाळा रचून अटक केली. चोरट्यांनी व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत ४ लाख रुपये…

बीड : सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांना कारावास

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - ग्रामपंचायतमधील रजिस्टर फाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांना दोन वर्षाचा कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बीड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांनी…

आष्टीमध्ये 4 लाखांच्या गांजासह एकाला अटक

आष्टी (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन - बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बोरोडी पारोडी रोडवरील हातोळण फाटा येथे एका गांजाची चोरटी विक्री करणाऱ्यास अटक करण्यात आली. ही कारवाई अंभोरा पोलिसांनी सोमवारी रात्री सापळा रचून केली. या कारवाईत ३० किलो…

बीड येथील ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’कडून पूरग्रस्तांसाठी 4 लाखाची औषधे

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर व सातारा येथील पूर परिस्थिती आता पूर्ववत होत आहे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक राजकीय संस्था, विविध मंडळे आपला हातभार लावत आहेत. मात्र प्रमुख्याने पूरपरिस्थिती…

बीड : धारुरच्या माजी नगराध्याक्षाच्या पतीचा दगडाने ठेचून निर्घृण खून, सर्वत्र खळबळ

धारूर : पोलीसनामा ऑनलाइन - धारुर शहराच्या माजी नगराध्यक्ष सविता शनगारे यांच्या पतीचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज (सोमवार) घडली आहे. या घटनेमुळे धारूर शहरामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांचा खून कोणत्या कारणामुळे…

मृतदेहाला ‘मुंग्या’ लागल्या पण कोणीही धजावलं नाही अंत्यविधीसाठी, मराठवाड्यातील धक्कादायक…

मुंबई, वृत्तसंस्था - एचआयव्ही बाधित मुलाचा मृत्यू झाल्यानंतर निर्दयी शेजाऱ्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याला नकार दिला. या मृतदेहाला मुंगळे लागले होते पण कोणीही अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे आले नाही. शेवटी पाली येथील इंन्फट इंडिया…

पांढर्‍या दुधाचा ‘काळा’ धंदा ; पाकीटबंद दुधात पाणी टाकुन विक्री (व्हिडिओ)

बीड : पोलीसनामा ऑनलाइन (अमजद खान) - केमिकलपासून दुध बनविण्याच्या गोरख धंद्यांचा अनेक ठिकाणी पर्दाफाश झालेला असताना बीड सारख्या शहरात देखिल पांढर्‍या दुधाचा काळा धंदा करणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. बाहेरून येणार्‍या पाकीट बंद दुधात पाणी…

धक्कादायक ! चक्क भिंतीवर सुसाईड नोट लिहून 12 वी च्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - आयुष्यात चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करुनही तो अयशस्वी ठरल्याचे वाटून एका बारावीत शिकणाऱ्या युवकाने अभ्यासाच्या तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने भिंतीवर इंग्रजीमध्ये सुसाईड नोट…

५ हजाराची लाच स्विकारताना तहसील कार्यालयातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - प्लॉटचा फेरफार मंजूर करून देण्यासाठी ५ हजार रुपायांची लाच स्विकारणाऱ्या बीड तहसिल कार्यालयातील लिपीकाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. पठाण इद्रीसखान मुस्ताक खान (वय-३६) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या…

बीडमध्ये ‘डमी’ उमेवारांना भलताच ‘भाव’, ‘डमी उमेदवार द्या, अन् निवडून…

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी पक्षाची कार्यकर्त्यांनी एकवटायला सुरुवात केली आहे. तसंच आपल्या पक्षाला अधिक मते कशी मिळतील यासाठी…