Pune News : ‘शाळा-महाविद्यालये’ 14 मार्चनंतरही बंदच, निर्बंधांबाबत पुढील आठवड्यात निर्णय
पुणे जिल्ह्यातील कोरोना (COVID-19) चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालये येत्या 14 मार्चनंतरही ठेवण्यात येणार आहेत. 10 आणि 12 वी परीक्षा घेण्याबाबत तयारी करावी लागणार आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता निर्बंध लावण्याबाबत…