Browsing Tag

Beer Shops

मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरचा पांडुरंग देखील कोंडून ठेवला, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा…

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मागील सात महिन्यांपासून राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहे. तथापि, सरकारने अनलॉक जाहीर केल्यावर दारुची, बिअरची दुकाने सुरु केली. मात्र, मंदिरे अजूनही बंद ठेवली…