भीक मागत होता ‘इंजिनिअर’, वास्तव समोर आल्यानंतर सरकारनं घेतला ‘हा’ निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ओडिशामधील पुरी या शहराला भिकारी मुक्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने मोठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत इंजिनिअर असलेल्या आणि भिकारी झालेल्या गिरिजा शंकर मिश्रा यांना त्यांच्या घरी आणण्यात आले आहे. 52…