Browsing Tag

Begging

… म्हणून PPE किट घालून भीक मागताना दिसला कोरोना ‘वॉरियर’

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना काळात आरोग्य सेवेत गुंतलेल्या लोकांना कोरोना वॉरियर्सचा मान देण्यात आला. पण ओडिशामध्ये या साथीच्या वेळी एका फ्रंटलाइन कोरोना वॉरियरला (एएनएम) पीपीई किट घालून रस्त्यावर भीक मागताना पाहिले गेले. अश्विनी पाढे असे या…

काय सांगता ! होय, भिकार्‍यानं चक्क 100 कुटुंबांना दिलं एक महिन्याचं ‘रेशन’, वाटले 3000…

पठाणकोट : वृत्तसंस्था - देशात असे बरेच लोक आहेत जे भीक मागून आपले पोट भरतात. पण पंजाबमधील पठाणकोट येथील एक भिकारी असा आहे जो कोरोना योद्धा बनून समोर आला आहे. भीक मागून जगणाऱ्या दिव्यांग राजूने असा एक आदर्श सर्वासमोर ठेवला आहे की तो कधीच…

हनुमानाच्या वेशात ‘भीक’ मागणं पडलं महागात, मुसलमान तरुण आला ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशातील बरेलीमधील एका तरुण हनुमानाचे वेशांतर करुन भीक मागताना पकडला गेला. विशेष म्हणजे हा तरुण मुसलमान होता. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मुरादाबादचा रहिवासी असलेला नसीम हनुमानच्या वेशात…

अहमदनगर : पगार नसल्याने कर्मचार्‍यांचे भीक मागो आंदोलन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शेवगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगार नाही. त्यामुळे शेवगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आज शेवगावमध्ये भीक मागो आंदोलन केले.https://youtu.be/ufF0EArF8p0शेवगाव नगरपालिकेची…

‘त्यांनी’ भीक मागणे गुन्हा नाही ; कॅबिनेट मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तृतीयपंथीयांकडून मागण्यात येणारी भीक हा गुन्हा आहे अशी तरतूद ट्रांसजेंडर्स पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राइट्स) विधेयक, २०१९ या विधेयकात करण्यात आली होती. आता ही तरतूद काढून टाकण्यात आली आहे. या विधेयकाला कॅबिनेट…

फसवणूकीचा नवा ‘फंडा’, महिलेने ‘ऑनलाइन’ भिक मागत १७ दिवसात कमवले ३५ लाख

दुबई : वृत्तसंस्था - आपण आपलं फेसबुक चालू केल्यांनतर आपल्याला भावुक करणाऱ्या अनेक पोस्ट आपल्याला दिसतात. समोरच्या व्यक्तीच दुःख पाहून आपल्याला राहवत नाही. आणि आपण त्या व्यक्तीला जमेल तितकी मदत करतो. पण त्या व्यक्तीची परिस्थिती खरच इतकी बिकट…

भीक मागण्यासाठी तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण, कोंढवा पोलिसांनी केली सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भीक मागण्यासाठी अपहरण केलेल्या तीन वर्षांच्या मुलाची कोंढवा पोलिसांनी सुटका केली. तर अपहरण करणाऱ्या महिला व पुरुषाला अटक केली आहे. पुरंदर तालुक्यातील वीर गावच्या यात्रेमध्ये ते मुलाला घेऊन लपलेले असताना पोलिसांनी…

सरकारी अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी शेतकऱ्याने मागीतली भीक

हैदराबाद : तेलंगणा वृत्तसंस्था - बसावैया (वय ७५) आणि पत्नी लक्ष्मी हे शेतकरी दांपत्य सध्या गावो गावी भीक मागून पैसे गोळा करत आहे. एका सरकरी अधिकाऱ्याला लाच देण्यासाठी एका शेतकऱ्याला चक्क भीक मागण्याची वेळ येते आहे यासारखी दुर्दैवी घटना…