बेगम अख्तरच्या गझलसाठी ‘दिवाने’ होते पंडित जसराज, मोठ्या भावाने रागवल्यानंतर 7 वर्षे…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय शास्त्रीय संगीताचे प्रणेते गायक पंडित जसराज यांनी सोमवारी अमेरिकेत वयाच्या 90 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पंडित जसराज यांच्या शरीराने या जगाला निरोप दिला असेल पण भारतीय शास्त्रीय संगीतातील त्यांचे योगदान…