Browsing Tag

Begum Kalsum Nawaz

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नीचं निधन

लंडन : वृत्तसंस्थापाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नी बेगम कुलसुम नवाज यांचे निधन झाल्याचे समजते आहे. त्यांचे वय ६८ होते. कुलसुम नवाज यांना घशाचा कॅन्सर होता. त्यांच्यावर लंडन येथे उपचार होते. कुलसुम नवाज व्हेंटिलेटवर…