Browsing Tag

Beijing

दावा : चीननं तयार केली ‘कोरोना’ व्हायरसवर लस, 10 कोटी डोस होणार तयार

बिजिंग : ज्याने जगाला कोरोनाच्या संकटात टाकले, आता त्यानेच औषधही तयार केल्याचा दावा केला आहे. चीनी संशोधकांनी कोरोना व्हायरसवर 99 टक्के प्रभावी वॅक्सीन तयार केल्याचा दावा केला आहे. या वॅक्सीनचे सुमारे 10 करोड डोस बनवण्याची तयारी सुरू आहे.…

चीनच्या विरोधात आले जगातील ‘हे’ 4 मोठे देश, ब्रिटननं तर धमकी देखील दिली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीन त्यांच्या कारनाम्यामुळे संपूर्ण जगात चर्चेत आहे. कोरोना महामारीवरून चीनच्या भूमिकेबाबत अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी यापूर्वीच केली आहे. हाँगकाँगमध्ये नवीन सुरक्षा कायदा आणण्याच्या चीनच्या…

वुहाननं असं काय केलं की फक्त 2 आठवडयात सुमारे 65 लाख लोकांची केली ‘कोरोना’ टेस्ट

बीजिंग : पोलीसनामा ऑनलाइन - चीनमधील ज्या वुहान शहरातून कोरोना संसर्गाचा प्रसार झाला. त्याच वुहान मध्ये ७८ दिवसांच्या लॉकडाऊन नंतर संसर्गावर मात करण्यात आली होती. मात्र, कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण नसताना पुन्हा संसर्गित रुग्ण आढळून येऊ…

चीन : हे आहेत जलपरीचे ‘वंशज’, यांचे कपडे बनतात माशांच्या कातडीनं

बिजिंग : चीनमध्ये एका राज्याच्या छोट्या गावात राहणारा एक समाज माशांच्या चामड्याचे कपडे बनवतो. आता या समाजाचे मोजके लोकच उरले आहेत, ज्यांना माशांच्या चामड्यापासून कापड बनवता येते. या आहेत 68 वर्षीय यू वेनफेंग. चीनच्या हिलोंगजियांग राज्याच्या…

Coronavirus : ‘कोरोना’वर वॅक्सीन नव्हे तर औषध, आणखी एक ‘टेस्ट’ यशस्वी

बीजिंग : वृत्तसंस्था -  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून अद्याप यावर कोणतेही औषध किंवा लस बाजारात उपलब्ध झालेली नाही. जगभरातील अनेक देश कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत असून अमेरिकेतील एका कंपनीने लस शोधल्याचा आणि त्याची ह्युमन…

Coronavirus : खरा ठरला आरोप, चीननं नष्ट करायला लावले सुरूवातीचे ‘सॅम्पल’ ?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : चीनने हे मान्य केले आहे की त्यांनी कोरोना विषाणूचे प्रारंभिक नमुने नष्ट केले आहेत. अमेरिकेने यापूर्वीही चीनवर हे आरोप केले होते. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी असा दावा केला होता की चीनने विषाणूचे…

‘या’ कारणांमुळं होतो ‘कोरोना’बाधित रुग्णाचा मृत्यू

बीजिंग : वृत्तसंस्था -  कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असून मानवाच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता अतिसक्रिय होत असल्यामुळेच जास्तीत जास्त कोरोनाबाधितांचा मृत्यू होत असल्याचे निष्कर्ष संशोधकांनी मांडले आहेत. शरीरात असलेले…

COVID-19 मधून बरे झालेले रुग्ण विशिष्ट ‘अँटीबॉडी’ तयार करतायत, ‘त्या’पासून…

बीजिंग :  वृत्तसंस्था -  जभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून जगभरातील सर्वच देशांमध्ये कोरोना विरोधात लढा देत आहेत. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नसून प्रत्येक देश लस बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच कोरोना विषाणूबाबत…

Coronavirus : चिनी सैन्याची अमेरिकेला ‘सरळ-सरळ’ धमकी, म्हणाले – ‘आम्ही…

बीजिंग : पोलिसनामा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाला अमेरिकेकडून चीनला जबाबदार ठरवण्यात येत आहे. त्यात आता चिनी सैन्य दक्षिण चीन समुद्रात आक्रमकपणे वागत असल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे, तर डोनाल्ड ट्रम्प…