Browsing Tag

Beirut

संशोधकांचा दावा : एक दिवस हंगामी फ्लू बनून राहिल ‘कोरोना’, सध्या काळजी घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संशोधकांच्या या दाव्यामुळे कोरोनाशी झगडणाऱ्या जगाला काहीसा दिलासा मिळू शकतो. अभ्यासामध्ये असा दावा करण्यात आला आहे की असा दिवस येईल जेव्हा लोक त्यांच्यात प्रतिकारशक्ती विकसित करतील आणि कोरोना हा विषाणू खोकला,…

VIDEO : बेरूतमध्ये पुन्हा भीषण दुर्घटना, बंदरात भयंकर आगीच्या लोटांसह आकाशात पसरला काळा धूर

बेरूत : पोलीसनामा ऑनलाइन - लेबनानची राजधानी बेरूतमध्ये मागील महिन्यात झालेल्या भयंकर स्फोटानंतर पुन्हा एकदा हृदयाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. आता तेथील एका बंदरात भीषण आग लागली आहे. आगीतून भयंकर ज्वाला निर्माण होताना दिसत आहे आणि…

स्फोटांमुळे लेबनॉनमध्ये पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लेबनॉनचे बैरुत शहरात झालेल्या शक्तीशाली स्फोटांमुळे सर्वसामान्यांच्या मनात सरकारविरोधात प्रचंड संतापाची भावना आहे. तिथली जनता सरकारवर चिडली आहे. हीच बाब ध्यानात घेऊन लेबनॉनच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे.…

‘बेरूत’ स्फोटात ‘बाह्य’शक्तीचा हात, UN नं केली स्वतंत्र चौकशीची मागणी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लेबनॉनची राजधानी बेरूत येथे 5 ऑगस्ट रोजी झालेल्या प्रचंड स्फोटानंतर शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत पडझड झालेल्या अवशेषांच्या ढिगाऱ्यामध्ये तपास चालू होता. या घटनेत आतापर्यंत 154 लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे…

काय आहे अमोनियम नायट्रेट ? ज्यामुळे हादरले बेरूत शहर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  लेबनानची राजधानी बेरूत येथील बंदराजवळील एका गोदामात मोठा स्फोट झाला. ज्यामुळे ७० हून अधिक लोकांचा जीव गेला. ४००० हून अधिक लोक जखमी आहेत. अशी माहिती समोर येत आहे की, ज्या गोदामात स्फोट झाला, तिथे गेल्या ६…

अवघ्या 12 सेकंदात उद्धवस्त झाले शहर ! पाहा व्हिडीओ

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लेबननची राजधानी बैरुतमध्ये काल सायंकाळी एका मोठा स्फोट झाला. स्फोटाची भीषणता इतकी होती की, तब्बल 10 मैलपर्यंतचा परिसर हादरला होता, जहाजमध्ये असलेल्या फटाक्यांचा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या…

स्फोटाने हादरली लेबनानची राजधानी बेरूत, 78 जणांचा मृत्यू तर 3700 जण जखमी

बेरूत : वृत्त संस्था - लेबनानची राजधानी बेरूतमध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटात 78 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत तब्बल 4000 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. रिपोर्टनुसार शहरातील अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. लेबनानच्या राष्ट्रपतींनी…

COVID-19 : ‘कोरोना’ व्हायरसचा संसर्ग वाढल्यानं अनेक देशात पुन्हा ‘लॉकडाऊन’

बैरूत (लेबनॉन) - कोरोना विषाणूबाधितांची जगातील संख्या 40 लाखांच्यावर गेली असतानाही काही देश या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे मार्ग धुंडाळत आहेत. त्याआधीच काही देशांनी लॉकडाउन शिथिल करून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न सुरू केला होता,…