Browsing Tag

belgaon

दुर्देवी ! दाम्पत्याला झोपेतच रॉकेल ओतून जाळले, दोघांचा मृत्यू

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाईन -  एका दाम्पत्याला झोपेत असतानाच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना कोकटनूर (ता. अथणी) येथे उघडकीस आली आहे. तीन दिवसापूर्वी घडलेल्या घटनेत पती आणि पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भाऊबंदकी व कौटुंबीक वादातून हा…

बेळगावात CM उद्धव ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे ‘दहन’, शिवसेना – कनसे…

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसैनिकांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर कन्नड ध्वजाचे दहन केल्याचे पडसाद आज बेळगावात उमटले. शिवसैनिकांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शनिवारी आंदोलन केले. ही बातमी बेळगावात पोहचल्यावर कन्नड संघटनांनी एकत्र येऊन…

‘या’ पोलिसांनी दडपशाही करून उध्दव ठाकरेंच्या अभिनंदनाचे ‘फलक’ हटवले

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात सरकार स्थापनेचे तीव्र पडसाद बेळगावमध्ये उमटलेले आहेत. बेळगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचे फलक लावण्यात आले होते मात्र बेळगाव पोलिसांनी दडपशाही करत हे फलक हटवले आहेत. यामुळे संपूर्ण…

कर्नाटकातही ‘महापूर’, बेळगावसह अनेक ठिकाणी नागरिकांचे ‘स्थलांतर’

बेळगाव : वृत्तसंस्था - मुसळधार पावसामुळे गेल्या चार दिवसांपासून ज्याप्रमाणे कोल्हापूर, सांगली पाण्याखाली आहे, तशीच परिस्थिती बेळगाव, उत्तर कन्नडमध्ये झाली आहे. पाऊस व महापूरात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यु झाला आहे. बेळगाव जिल्ह्यात सहा जणांचा…

शॉक लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

बेळगाव : वृत्तसंस्था - विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही दुर्दैवी घटना बेळगावातील रामदुर्ग तालुक्यातील के. तिम्मापूरमध्ये घडली. या घटनेत चौघांसह बैलजोडीचा मृत्यू झाला. रेवप्पा कल्लोळी…

पोलीस चौकशीच्या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या

येळ्ळूर (बेळगाव) : पोलीसनामा ऑनलाईन - पोलीस चौकशीच्या भीतीने विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना बेळगावातील येळ्ळूर येथे घडली. दिगंबर मुचंडी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. येळ्ळूर येथील एका…

दगडाने ठेचून २ मित्रांचा निर्घृण खून

बेळगाव : वृत्तसंस्था - शेतात नांगरणी करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा धारदार हत्याराने वार करुन तसेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (रविवार) सकाळी बेळगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. बेळगाव तालुक्यातील एका शेतात…

धनंजय मुंडे उद्या गाजवणार बेळगावात मैदान 

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाईन  - महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव येथे कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात होणाऱ्या जाहीर सभेत धनंजय मुंडे यांची मुलुख मैदानी तोफ गर्जणार आहे. या जाहीर सभेला राष्ट्रवादीचे खासदार धनंजय…

भांडी धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या एकाच कुटुंबातील ४ जणांचा बुडून मृत्यू

नाशिक :पोलीसनामा ऑनलाईनत्रंबकेश्वर रस्त्यावर बेळगाव ढगा शिवारात पाझर तलावात बुडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या दिवशीच ही घटना घडल्याने  सातपूर परिसरावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये तीन…

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून दोघांचा मृत्यू 

बेळगाव: पोलीसनामा ऑनलाईनपुणे - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळमठ येथे बस उलटून  दोन जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बस बेळगावहून हुबळीच्या दिशेने  निघाली होती.…