Browsing Tag

belgaon

दगडाने ठेचून २ मित्रांचा निर्घृण खून

बेळगाव : वृत्तसंस्था - शेतात नांगरणी करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा धारदार हत्याराने वार करुन तसेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (रविवार) सकाळी बेळगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. बेळगाव तालुक्यातील एका शेतात…

धनंजय मुंडे उद्या गाजवणार बेळगावात मैदान 

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाईन  - महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव येथे कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात होणाऱ्या जाहीर सभेत धनंजय मुंडे यांची मुलुख मैदानी तोफ गर्जणार आहे. या जाहीर सभेला राष्ट्रवादीचे खासदार धनंजय…

भांडी धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या एकाच कुटुंबातील ४ जणांचा बुडून मृत्यू

नाशिक :पोलीसनामा ऑनलाईनत्रंबकेश्वर रस्त्यावर बेळगाव ढगा शिवारात पाझर तलावात बुडून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या दिवशीच ही घटना घडल्याने  सातपूर परिसरावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये तीन…

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बस उलटून दोघांचा मृत्यू 

बेळगाव: पोलीसनामा ऑनलाईनपुणे - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील बडेकोळमठ येथे बस उलटून  दोन जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बस बेळगावहून हुबळीच्या दिशेने  निघाली होती.…

नवविवाहित दाम्पत्याची चोरून शूटिंग करणारा गजाआड

बेळगाव वृत्तसंस्थायेथील पिरनवाडी मध्ये भाडोत्री राहायला आलेल्या नवीन लग्न झालेल्या नवरा बायकोची रात्रीच्या वेळी खिडकीमधून चोरून व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या आंबट शौकिनास पोलिसांनी गजाआड केले आहे. सलग पाच दिवस रात्रीच्या वेळी खिडकीतून तो…

निवडणूकीपुर्वी बेळगावात सात कोटींच्या बनावट नोटा जप्त

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाईन निवडणुकीपुर्वी बेळगाव पोलिसांनी मध्यरात्री एक वाजता धाड टाकून सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून, आगामी कालावधीत होणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा साठा सापडल्यामुळे…

आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीची अर्धनग्न अवस्थेत धिंड

बेळगाव :पोलीसनामा ऑनलाईन महानगरपालिकेच्या आश्रय योजनेतून घर मिळवून देतो म्हणून लाखो रुपये गोळा करुन फसवणूक केल्याच्या आरोपावरुन शंभरहून अधिक लोकांनी एका व्यक्तीला अर्धनग्न करुन मारहाण केली आणि गळ्यात पादत्राण्यांचा हार घालून धिंड काढली.…