दुर्देवी ! संपुर्ण गावानं घेतली बघ्याची भूमिका, मुलांनी वडिलांचं पार्थिव नेलं चक्क सायकलवरून
पोलिसनामा ऑनलाईन - गावकर्यांनी अंत्यसंस्काराला जाण्यास नकार दिल्यानंतर मुलांनी त्यांच्या बापाचा मृतदेह सायकलवरून स्मशानभूमीत नेल्याची घटना बेळगाव जिल्ह्यत घडली आहे.कित्तूर तालुक्यातील एमके हुबळी गावातील 70 वर्षीय व्यक्तीची प्रकृती…