Ramesh Kumar | ‘जेव्हा बलात्कार थांबवता येत नाही, तेव्हा झोपा आणि मजा करा’,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात महिलांवर बलात्काराच्या (rape) घटना घडत असताना काही राजकीय आणि जबाबदार व्यक्तींकडून केली जाणारी विधाने लाजीरवाणी असतात. कर्नाटक (Karnataka) विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Congress…