कर्नाटक : सरकारी कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाल्यास मिळणार 30 लाख रुपये भरपाई
बेळगाव : वृत्तसंस्था - कोरोनामुळे सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना 30 लाख रुपये भरपाई देण्याचा महत्त्वाचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यास सर्व वैद्यकीय उपचार शासकीय…