मनगुत्ती गावात 8 दिवसात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार, बैठकीत निघाला तोडगा
कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील मनगुत्ती गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा बसवण्यात यावा यासाठी…