Browsing Tag

Belgrade

COVID-19 : नंबर – 1 टेनिस स्टार नोवाक जोकोविचला झाला Corona, बायकोही पॉझिटिव्ह

बेलग्रेड : वृत्तसंस्था -  जगभरात कोरोना व्हायरस प्रकोप अजूनही सुरूच आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी हा प्रकोप आणखी वाढला आहे. जगभरात सर्वसामान्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील कोरोनाने गाठले आहे. क्रीडा, कला, राजकारण अशा विविध…