Browsing Tag

Belkund

आईला रोज मारहाण करण्याऱ्या वडिलांचा पोटच्या मुलांनीच केला खून

लातूर (बेलकुंड) : पोलीसनामा ऑनलाईन -  मंगळवारी शिंदाळावाडी येथील दोघा भावांनी वडील रोज दारू पिऊन आई बरोबर भांडण करून तिला मारहाण करतात याचा राग मनात धरून वडिलांचा खून केला.या प्रकरणी कृष्णा मच्छिंद्र गरड व त्याच्या भावावर गुन्हा दाखल…