कर्नाटकात पंतप्रधान मोदीनी काँग्रेसचे काढले वाभाडे
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण बरेच तापलेले आहे.भाजपने निवडणुकीसाठी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदीनी कर्नाटकातील विविध ठिकाणी सभेत बोलताना काँग्रेसवर अक्षरश: हल्ला चढवला. काँग्रेस दलित आणि…