Video : जान्हवी कपूरचा ‘बेली डान्स’ सोशलवर तुफान व्हायरल !
पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) अनेकदा तिच्या फोटोशुटमुळं चर्चेचा हिस्सा बनली आहे. आपल्या बोल्डनेसमुळं तिनं अनेकदा सोशलवर अटेंशन घेतलं आहे. पुन्हा एकदा तिचा डान्स व्हिडीओ समोर आल्यानंतर ती चर्चेत आली आहे.…