उस्मानाबाद : 1000 रुपयाची लाच घेताना मुख्याध्यापक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - परिभाषिक अंशदान निवृत्ती योजना (DCPS) ही केंद्रीय राष्ट्रीय निवृत्ती योजनेमध्ये (NPS) वर्ग करण्यासाठी एक हजार रुपयाची लाच घेताना मुख्याध्यपकास उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या…