Browsing Tag

Bench

प्रेयसीसोबत दोन दिवस जरी एकत्र राहिलात तरी ‘लिव्ह इन’ : पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था - लिव्ह इन रिलेशनशीप बाबत पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने खुप महत्वाचे वक्तव्य केले आहे. प्रियकर आणि प्रेयसी दोन दिवस जरी एकत्र राहिले तरी ते लिव्ह-इन रिलेशनशिप मानले जाईल, असे कोर्टाने म्हटले आहे. लिव्ह इन रिलेशनशीप…

”अण्णा” आता तुम्हीच बापटांकडे बघा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दोषी ठरलेल्या स्वस्त धान्य दुकानदाराला  परवाना बहाल केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने गिरीश बापट यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात गिरीष बापटांनी कर्तव्यात कसूर आणि मंत्रिपदाचा…

खंडपीठाच्या मागणीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना समितीचा इशारा

कोल्हापूर :पोलीसनामा ऑनलाईन - उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची आठ ते दहा दिवसांत नेमणूक होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या खंडपीठाचा प्रस्ताव त्यांना दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कृती समितीला दिले…

रेल्वे स्टेशनवरील बाकड्यावर विसरलेली पर्स पुणे लोहमार्ग पोलिसांनी केली परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनलोकल पकडण्याच्या घाईगडबडीत खडकी रेल्वे स्थानकावरील बाकड्यावर महिलेची पर्स विसरली. खडकी लोहमार्ग पोलिसांनी पर्स ताब्यात घेऊन पर्सची तपासणी केली असता त्यामध्ये मोबाईल, रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकूण ९० हजार…

धर्मातील अनिष्ट रुढीवर सोशल मीडियावर टीका करणे गुन्हा नाही : उच्च न्यायालय

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनहिंदू धर्मातील अनिष्ठ रुढी, वर्णव्यवस्था, पुराणकथा तसेच अंधश्रद्धा यांच्यावर सोशल मीडियातून टीका करणे गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्च निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. परशुराम जयंतीच्या वेळी…

राजेश मारू मृत्यूप्रकरणी रूग्णालयासह राज्य सरकारला म्हणणे मांडण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनजानेवारी महिन्यात मुंबईतील नायर रुग्णालयात एमआरआय मशिनमध्ये अडकून राजेश मारू  या तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राजेशच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.…

एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना दुसऱ्या राज्यांत आरक्षण नाही : न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाएका राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना दुसऱ्या राज्यांत नोकरीसाठी आरक्षणाचा अधिकार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेशांच्या बाबतीत आरक्षणाबाबत एकसमान व्यवस्था…

अोरल सेक्स साठी पतीची बळजबरी, पत्नीने घेतली कोर्टात धाव

नवी दिल्लीः वृत्तसंस्थाभारतीय दंड संहितेतील कलम ३७७ नुसार देशात समलिंगी संबंधाना बंदी आहे. मागील काही दिवसापासून देशात समलैंगिक संबंधाच्या बातीत जोरदार चर्चा आहे. यामुळे कमल ३७७ वरील निर्णय सर्वेच्च न्यायालयाने राखून ठेवला असतानाच…

निवडणुकीचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांना दिलासा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनशिक्षकांना सुटीच्या दिवशी किंवा इतर काम नसताना निवडणुकीशी संबंधित काम देण्यास हरकत नाही. असे मत नोंदवित उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निवडणुकीचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा…

न्यायालयीन खटल्यांचे थेट प्रक्षेपण

नवी दिल्ली : वृत्तसंथान्यायालयाच्या कामाकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची सशर्त तयारी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दर्शविली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांचय खंडपीठाने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाळ…