Browsing Tag

Benedetta Allegranzi

अलर्ट ! हवेतून ‘कोरोना’ संक्रमणाचा प्रसार असल्याचा पुरावा, WHO नं केलं मान्य

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (डब्ल्यूएचओ) अखेर मंगळवारी कबूल केले की, कोरोन व्हायरस 'एअरबोर्न ट्रान्समिशन' द्वारे पसरल्याचे काही पुरावे मिळाले आहे. डब्ल्यूएचओने असे म्हटले आहे की, कोविड -19 विषाणू हवेमुळे पसरत आहे…