Browsing Tag

bhagwa

बीजेपी बदल रहा है ! काश्मीरमध्ये भाजपच्या झेंड्यातून ‘भगवा’ रंग गायब

श्रीनगर : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपकडून हिंदुत्वाचे कार्ड पुढे करण्यात येत असले तरी काश्मीरमध्ये भाजपच्या प्रचाराच्या जाहिरातीतून भगवेकरण गायब झाल्याचे दिसून येत आहे. श्रीनगर येथे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ…