Browsing Tag

Bhagyashree Jadhav

नांदेडच्या भाग्यश्री जाधवने चीनमध्ये फडकवला भारताचा झेंडा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन  (माधव मेकेवाड) - चीन येथे सुरु असलेल्या जागतिक पॅराअ‍ॅथेलेटिक्स क्रीडा स्पर्धेत नांदेडची अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव हिने चमकदार क्रीडा कौशल्य सादर करुन दोन कांस्य पदकांवर भारताचे नाव कोरले.…