Sanjay Raut | सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या – संजय राऊत
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - हिंदुहृदयसम्राट शिवसेना (Shivsena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि स्वातंत्र्यवीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) द्या, अशी मागणी शिवसेनेचे नेते,…