Browsing Tag

Bharati Vidyapith Police

पुणे : शिवशाही दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, चालकासह 34 जण जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - स्वारगेट ते सांगली प्रवाशी घेऊन जाणाऱ्या शिवशाही बसला शिंदेवाडी येथील 50 फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन चिमुकल्यांसहा चालक मिळून 34 प्रवासी जखमी झाले आहेत. बस दरीत…

बदला घेण्यासाठी हत्यारे बाळगणारे पुणे पोलिसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून भांडणाचा वचपा काढण्यासाठी धारदार शस्त्र आणि बनावट पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून धारदार कोयते आणि बनावट पिस्टल जप्त करण्यात आली…