Browsing Tag

Bhartiya janata Party

‘पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न काही आयपीएस अधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते,असे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आले होते. या विधानानंतर अनिल देशमुख यांच्याकडून सारवासारव करण्यात…

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणूका आणखी 3 महिन्यांनी पुढं ढकलल्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळानं आज एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्य मंत्रिमंडळानं महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणूका आणखी 3 महिने पुढं ढकलल्या आहेत. या निवडणूका 1 मे पुर्वी होणं…

देवेंद्र फडणवीस HM अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना, घडामोडींना वेग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज एक दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. आज ते काही केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेठी घेणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय…

‘एक शरद अन् शिवसेना गारद’ : नारायण राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एक विशेष मुलाखत लवकरच पहायला मिळणार आहे. ही मुलाखत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो सोशल मीडियावर व्हारयरल होत आहे. संजय राऊत यांनी…

शरद पवारांसारख्या नेत्याला मातोश्रीवर वारंवार जावं लागणं शोभतं का ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  -  भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातत्याने महाविकास आघाडी सरकार आणि त्यांच्या नेत्यांवर टिका करत आहेत. आता चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे…

‘लोकं चिडली आहेत, इंटरव्यू मध्ये इंटरेस्ट नाही कोणाला’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत लवकरच वृत्त वाहिन्यांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच ही मुलाखत देशाच्या…

खासदार प्रज्ञासिंह यांची पुन्हा जीभ घसरली, राहुल गांधींबद्दल केले वादग्रस्त वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -    भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह विधान केले असून त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.…

‘गृह खातं हातात असल्यानं राष्ट्रवादीवाल्यांना मस्ती आली, पण..’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -   राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखाते असल्याने त्यांना मस्ती आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. पण महाराष्ट्रात आमचा पक्ष सर्वात मोठा आहे, हे लक्षात ठेवा. आज जिथे तुम्ही आहात तिथे उद्या आम्ही…

भाजपा आ. पडळकर यांच्याविरुद्ध बारामतीत FIR दाखल, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन -  ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात भाजपाचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या दर्जाचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे तीव्र पडसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या…