Browsing Tag

Bheeshi

‘भिशी’च्या पार्टीत झालेल्या वादातून पुण्यात एकाचा खून, आरोपी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भिशीच्या पार्टीत झालेल्या वादातून एकाला चाकूने भोकसून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (दि.16) वारजे माळवाडी येथे घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा रविवारी (दि.17) उपचारादरम्यान मृत्यू झाला.…