Browsing Tag

Bholi Panjaban

अभिनेत्री ऋचा चड्ढा करणार ‘स्टॅंड – अप’ कॉमेडी, म्हणाली – ‘राजकारणी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा सध्या स्टँड-अप कॉमेडीच्या दिशेने पाऊल टाकत आहे. ऋचा चड्ढा आता अमेझॉन ओरिजिनल सीरिज, वन माइक स्टँडमधील तापसी पन्नू आणि शशी थरूर यांच्यासारख्या मोठ्या नावांमध्ये स्टँड-अप पदार्पण करणार…