Browsing Tag

Bhopal candidate

बेताल वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीचे पंतप्रधानांकडून समर्थन 

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची उमेदवारी एका महान संस्कृतीचे प्रतिक आहे. आणि ते काँग्रेसला महागात पडणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.…