Browsing Tag

Bhopal police

धक्कादायक ! वीज कोसळून तरूणाचा मृत्यू झाल्याचा रचला होता बनाव, 4 महिन्यांनी पोलिसांना लावला छडा

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाईन -   वीज कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याचा रचलेला बनाव तब्बल चार महिन्यांनी भोपाळ पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या तरुणाचा वीज कोसळून मृत्यू नव्हे, तर वीजेचा शॉक देऊन त्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या…

स्पा सेंटरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी केला पर्दाफाश

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन -   स्पा आणि सलूनच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा (Sex racket) पर्दाफाश भोपाळ गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला आहे. येथील कोलार भागातील लंडन स्पा सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी येथून तीन महिलांसह पाच आरोपींना…

फरार पत्रकार प्यारे मियाँवर आणखी 2 युवतींनी केला लैंगिक शोषणाचा आरोप, जाणून घ्या प्रकरण

भोपाळ : वृत्तसंस्था -  भोपाळमध्ये वर्तमानपत्र चालवणाऱ्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या प्यारे मियांचे कृत्य आता समोर येत आहे. या प्रकरणात आणखी दोन अल्पवयीन मुलींनी भोपाळ पोलिसांशी संपर्क साधला आहे आणि म्हटले आहे प्यारे मियां…

खा. साध्वी प्रज्ञा यांना प्राप्त झालेलं पत्र हे पुण्यातील खडकी बाजारातून गेलेलं ? लेटर उर्दू भाषेतील…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपा खासदार आणि मालगाव बाँम्ब स्फोटाप्रकरणातून निर्दोश सुटका झालेल्या साध्वी सिंग यांच्या घरी आलेले उर्दु भाषेतील संशयित पत्र पुण्यातून पाठविण्यात आल्याची माहिती समोर आले आहे. पत्रावर लिहीलेला पत्ता पुण्यातला…

मध्य प्रदेशात रामन राघव

भोपाळ | पोलीसनामा ऑनलाईनट्रक चालक आणि क्लीनरची हत्या करुन लूटमार करणाºया आंतरराज्य टोळीचा भोपाळ पोलिसांनी पदार्फाश केला आहे. गेल्या आठ वर्षांत ३३ ट्रकचालकांची हत्या करणाºया नऊ जणांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या…