Browsing Tag

bhosri police

पिंपरी : तडीपार गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - तडीपार गुन्हेगाराकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखेच्या खंडणी व दरोडा विरोधी पथकाने केली आहे. अविनाश बाळू धनवे (28, रा. वडमुखवाडी, च-होली) असे अटक…

पिंपरी : मित्रांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दापोडी येथे मित्रांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली. सचिन भीमराव भिंगारे (२७ रा. पवार वस्ती, दापोडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.…

डोक्यावरून बसचे चाक गेल्याने इंजिनियरचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलइन - वेगातील पीएमपी बसची धडक बसल्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथे घडली.कार्तिक के. व्ही. (25, रा. विश्व विलास हॉटेलच्या मागे,…

अपघातात एसटी बस ‘वाहक’ ठार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे - नाशिक महामार्गावर भोसरी पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर भरधाव वेगातील एसटी बस धडकल्यामुळे वाहकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 20) पहाटे घडला.अंबादास दिनकर खेडकर (32)…

कारागिरानेच चोरला सव्वा लाखाचा ऐवज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - सलूनच्या दुकानात काम करणाऱ्या कारागिराने दुकानातील पैसे आणि सामान असा एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास विशालनगर येथील कटिंग टाईम या दुकानात उघडकीस आली.अली रफिक…

भोसरीत पिस्टलसह तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बेकायदेशीररित्या घातक हत्यारे बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पिस्टल, जीवंत काडतूस आणि कोयता आणि तांब्याच्या वस्तू चोरणाऱ्या चोरट्याकडून देखील मुद्देमाल जप्त…

इंद्रायणीनगर भोसरीत गावठी कट्टा पकडला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनएकजण स्वतःजवळ बेकायदेशीररित्या हत्यार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्याने भोसरी पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतुस असा २० हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला.…