Bhumi Pednekar Killer Look | भूमि पेडनेकरच्या ब्लाऊजवर खिळली नेटकऱ्यांची नजर, व्हायरल फोटोनं सोशल…
पोलीसनामा ऑनलाइन टीम | अभिनेत्री भुमि पेडणेकरनं (Bhumi Pednekar Killer Look ) आपल्या अभिनयानं संपूर्ण देशाला वेड लावले आहे. भूमिला बोल्ड अभिनेत्री म्हणून सुद्धा ओळखलं जातं. नुकतंच तिच्या काही लेटेस्ट फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.…