Browsing Tag

Bhupendra Singh Hooda

हरियाणामध्ये गांधी-नेहरू कुटुंबियांच्या संपत्तीची होणार चौकशी, खट्टर सरकारचा निर्णय

चंडीगढ : राज्याच्या मुख्य सचिव केशनी आनंद अरोरा यांनी हरियाणाच्या शहरी स्थानिक संस्था विभागाला संपत्तीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 2005 ते 2010 दरम्यान गांधी-नेहरू  कुटुंबाच्या नावावर हरियाणात अनेक संपत्ती जमवण्यात आल्याचा आरोप आहे.…

काँग्रेस रस्ता भरकटलेला पक्ष, ‘या’ माजी मुख्यमंत्र्याचा पक्षाला घरचा ‘आहेर’

दिल्ली  : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन केल्यानंतर अजूनही काँग्रेसची परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि गोव्यामध्ये काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही तर दुसरीकडे संजय सिंग, भुनेश्वर कलिता या रज्यसभेच्या…