Browsing Tag

Bhusawal

मुलाखतीनंतर ‘थेट’ रेल्वेत नोकरी, भूसावळ येथे होणार मुलाखत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही सरकरी नोकरीच्या शोधात असाल तर रेल्वे तुम्हाला फक्त मुलाखतीच्या आधारे नोकरी देऊ शकते. भारतीय रेल्वेत नोकरी मिळण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या बद्दलचे नोटिफिकेशन रेल्वेने दिले आहे. यात…

४० हजाराची लाच घेताना जात पडताळणी समितीचा लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या शाळा, महाविद्यालयाच्या प्रवेशाचे दिवस आहेत. अ‍ॅडमिशनसाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यात जात वैधता प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला महत्वाचा ठरतो. त्यामुळे अडलेल्या पालकांना नाडणाऱ्यांची संख्याही…

ITI मध्ये महिला पर्यवेक्षिका आणि शिक्षकामध्ये जुंपली, एकमेकांवर चाकू हल्ला

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाईन - शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला पर्यवेक्षिका आणि शिक्षकामध्ये झालेल्या वादातून त्यांनी एकमेकांवर चाकूने वार केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी बोदवड जवळील नाडगाव येथे घडला. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.…

कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी राहत नाही : एकनाथ खडसे 

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथं राहत नाही, असं सांगत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. भुसावळ तालुक्यात दीपनगर इथे लेवा समाजाच्या गुणवंतांचा गौरव सोहळ्याला खडसे…

खाकीवर उचलला भाजप पदाधिकाऱ्याने हात

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाईन - भुसावळ येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी वाहन आडवाल्याच्या कारणावरून पोलिसांशी हुज्जत घालून थेट पोलीस निरीक्षकांच्या वर्दीवरच हात घातल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर वर्दीत असलेल्या पोलिसांनी देखील या पदाधिकाऱ्याला…

खडसेंच्या कार्यकर्त्यांनी विचारला दानवेंना जाब 

भुसावळ (जळगाव) : पोलीसनामा आॅनलाईन -  एकनाथ खडसे यांचा मंत्रीमंडळात सहभाग कधी करणार? हा प्रश्न विचारत संतप्त कार्यकर्त्यांनी  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांना जाब आज विचारला आहे. रावसाहेब दानवे हे पक्षाच्या आढावा बैठकीला…

पार्टीला गेलेल्या एसटी बस चालकाचा धरणात बुडून मृत्यू

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईनमित्रांसोबत धरणावर पार्टी करण्यासाठी गेलेल्या एका एसटी बस चालकाचा धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना जळगाव जवळील वाघूर धरणावर घडली. एसटी बसचालक सचिन नामदेव सपकाळे (वय-३५) हे मित्रांसोबत वाघूर धरणावर शनिवारी…

सेवाजेष्ठतेनुसार मुख्यमंत्री मीच होतो पण…..

भुसावळ : पोलीसनामा आॅनलाईन-भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना सेवाजेष्ठतेनुसार जर विचार केला तर मीच मुख्यमंत्री होतो. मात्र पक्षाच्या आदेशानुसार चालावे लागत असल्याचे सांगत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज परत एकदा…