Browsing Tag

Bibwewadi

सोसायटीत वादावादी करणार्‍यांना समजावण्यास गेलेल्या पोलिसांंशी हुज्जत

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - बिबवेवाडी परिसरात सोसायटीत किरकोळ वादातून गोंधळ घालून भांडण करणार्‍यांना समजावण्यास गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की केल्याची घटना घडली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळानिर्माण केल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.…

अबब ! दुचाकीस्वारकडून केला 42 हजार 300 रुपयांचा दंड ‘वसुल’, 108 वेळा केला नियमांचा ‘भंग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील वाहतूकीच्या नियमांचे सर्वाधिक १०८ वेळा उल्लंघन केलेल्या दुचाकी मोपेडचालकाकडून वाहतूक पोलिसांनी तब्बल ४२ हजार ३०० रुपये दंडाची रक्कम वसुल केली आहे. शहर वाहतूक शाखेने १२ फेब्रुवारी रोजी वाहतूक नियमांचे…

बिबवेवाडीत दीड वर्षापुर्वी केलेला सुमारे 100 मीटर ‘पदपथ’ उखडला

बिबवेवाडी : पोलीसनामा ऑनलाइन - बिबवेवाडी गावठाणालगत स्वामी विवेकानंद रस्त्यालगत अवघ्या एक - दीड वर्षांपुर्वी तयार करण्यात आलेला पदपथ उखडून त्याठिकाणी अर्वन स्ट्रीट गाईडलाईननुसार पदपथ तयार करण्यात येत आहे. पथ विभाग आणि बिबवेवाडी क्षेत्रिय…

धक्कादायक ! पुण्यातील बिबवेवडीत पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दाम्पत्याचा मृत्यु

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दार, खिडक्या बंद ठेवून घरात टी व्ही पहात बसलेल्या एका दांपत्याचा मृत्यु झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अविनाश सदाशिव मजली (वय ६४) आणि त्यांची पत्नी अपर्णा अविनाश मजली (वय ५४, दोघे रा.…

पुण्याच्या बिबवेवाडीत गुंडांचा ‘राडा’, तरुणांवर वार करुन ‘दहशत’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - तळजाई परिसरात दारु पिऊन वाहनांची तोडफोड करण्याच्या प्रकारानंतर सराईत गुन्हेगारांनी बिबवेवाडीत राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दुसऱ्या गटातील तरुणांबरोबर का राहतो, असा जाब विचारुन गुंडांच्या टोळक्याने दोघांना…