Browsing Tag

big crime story

लोणीकंद : चाकूच्या धाकानं लुटणार्‍या टोळीला अटक

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - चाकूचा धाक दाखवून लुटमार करण्याचे प्रमाण अलिकडे वाढत असल्याने अशा घटनांवर प्रतिबंध ठेवण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी ग्रामीण पोलिसांना दिल्या. यावर लोणीकंद पोलिसांनी अशा घटना रोखण्यासाठी…

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर 1 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर 96 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 जणांची त्यांनी फसवणूक केली आहे.याप्रकरणी अभिनेते विक्रम गोखले तसेच जयंत रामभाऊ महाळगी…

पिंपरीत हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - हॉटेलमध्ये जेवण करायला गेलेल्या मित्रांमध्ये किरकोळ कारणांवरून वाद झाला. यामध्ये दोघांनी मिळून एकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 16) रात्री पावणे दहा वाजता वाकड ब्रिजजवळ घडली.…

खळबळजनक ! दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक निरीक्षक, पोलिसावर खुनी हल्ला, फावड्यानं तोडले…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकार्‍यांवरच हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी पोलिस अधिकार्‍यांवर हल्ला करून फावड्याने त्यांचे पाय तोडले आहेत. माणगाव तालुक्यातील इंदापूर-पाणसई येथे पहाटे तीन…

कारचा पाठलाग करून देशी-विदेशी दारूसाठा जप्त, पुणे ग्रामीणच्या LCB कडून 6 लाखाचा माल हस्तगत

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत उरुळीकांचन-जेजूरी मार्गावर शिंदवणे गावच्या हद्दीत बेकायदेशीर बिगरपरवाना देशीविदेशी दारूची वाहतुक करणाऱ्या कारचा पाठलाग करून वाहन…

शरद पवारांचे निवासस्थान असणार्‍या ‘मोदीबाग’ सोसायटीला मॅनेजर कुलकर्णीनं 12 लाखाला गंडवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नामवंतांचे निवासस्थान असलेल्या मोदीबाग या प्रतिष्ठीत सोसायटीला १२ लाख रुपयांना चुना लावून मॅनेजर फरार झाला आहे.बलभीम शरद कुलकर्णी (रा. पवारनगर, थेरगाव) असे…

धुळे : लाखों रुपयांचा विमल गुटखासह एक आयशर व मध्यप्रदेशातील दोघे अटकेत

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - परराज्यातून अवैधरित्या आयशर ट्रक मध्ये लादुन शहरातून मालेगाव कडे वाहतूक करून नेत असताना लाखों रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला.दोन जणांना गजाआड केले.याबाबत मिळालेली माहिती की, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे…

दुचाकीला लावलेल्या बॅगेतून 52 हजाराची रोकड पळविली

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरातील स्ट्रीट क्राईम थांबविणे पोलिसांना अशक्य झाले की काय अशीच म्हणायची वेळ झाली असून, येरवड्यात दुचाकीला अडकविलेल्या बॅगेतून ५२ हजारांची रोकड चोरुन नेली. ही घटना सोमवारी रात्री घडली.याप्रकरणी राजेंद्र…

पहिल्या रात्री आधीच युवकाला दिसला नियोजित ‘वधू’चा दुसर्‍यासोबत ‘अश्लील’…

बेंगळुरू : वृत्तसंस्था - लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीचा एका व्यक्तीसोबत अश्लील व्हिडीओ पाहून पतीने पोलिसांकडे तक्रार केली असून पत्नीवर कारवाई करण्याची मागणी पतीने केली आहे.बेंगळुरू मधील सुब्रमण्यननगरमध्ये राहणाऱ्या प्रतीकचा (नाव…

पिंपरी : तडीपार गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - तडीपार गुन्हेगाराकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कामगिरी गुन्हे शाखेच्या खंडणी व दरोडा विरोधी पथकाने केली आहे. अविनाश बाळू धनवे (28, रा. वडमुखवाडी, च-होली) असे अटक…