Bigg Boss 15 | तेजस्वी प्रकाशसाठी करण कुंद्राने गुडघ्यावर बसून व्यक्त केलं ‘प्रेम’
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Bigg Boss 15 संपायला फक्त दोन आठवडे शिल्लक असताना, 'तेजरान'चे घरातील सततचे नाते हा अनेकांसाठी प्रश्न आहे. त्यांचे नाते केवळ शोपुरतेच नाही, तर बाहेरही ते एकमेकांसोबत असेच राहतील, असे दोघांनी अनेकदा सांगितले असले तरी,…