Browsing Tag

Bihar Assembly Election

पाटणातील काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा; नेत्यांवरच फेकल्या खुर्च्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून काँग्रेसच्या बैठकीत गदारोळ पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे दोन दिवसांपासून बिहार काँग्रेसचे नवे प्रभारी भक्त चरण…

…अन् CM होण्याची इच्छा नसतानाही दबावामुळे जबाबदारी स्वीकारली; नितीश कुमारांचा खुलासा

पटणाः पोलीसनामा ऑनलाईन - नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपला मित्र कोण होता आणि शत्रू कोण हे कळले नाही?, असे मोठे विधान करत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मित्रपक्ष असलेल्या भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर…

नितीश कुमार सरकार पदवीधर मुलींना देणार प्रत्येकी 50 हजार

पाटणाः पोलीसनामा ऑनलाईन - बिहार विधानसभा निवडणुकीत जदयुचे नेते नितीशकुमार यांनी आपण पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील पदवीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. आता दिलेल्या आश्वासनाला…

‘मुलगी होईल म्हणून नितीश कुमार यांनी दुसरे मूल जन्माला घातले नाही’ : तेजस्वी यादव

पाटणा : पोलीसनामा ऑनलाइन -  बिहार विधानसभा निवडणूक संपली तरी आरोप-प्रत्यारोप मात्र अजून सुरूच आहेत. महाआघाडीचा निसटता पराभव झाल्यापासून महाआघाडीचे नेते आणि सत्ताधारी जेडीयू तसेच भाजपच्या नेत्यांकडून एकमेकांविरोधात गरळ ओकली जात आहे. दरम्यान,…

ग्रामपंचायतींसह महानगरपालिकेच्या निवडणूक फेब्रुवारीत ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकललेल्या १४ हजार ग्रामपंचायतींसह मुदत संपलेल्या किंवा लवकरच संपणाऱ्या कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद आणि कोल्हापूर या पाच महानगरपालिका, अंबरनाथ,…