Browsing Tag

Bihar News

Crime News | खळबळजनक ! महापौराची गोळ्या झाडून हत्या; भाजप आमदाराचं कनेक्शन?

बिहार / कटिहार : वृत्तसंस्था - Crime News। बिहार (Bihar News) राज्यातील कटिहार (Katihar) शहरातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कटिहारच्या महापौराची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना…

Honeytrap चे देशी ‘व्हर्जन’ ! महिलेनं प्रेमाच्या गुलूगुलू गोष्टी करून जवळ बोलावलं…

मुजफ्फरपुर : जिल्ह्याच्या साहेबगंज तालुक्यातील विशुनपुर पट्टी मुशहर टोला येथून एक विचित्र बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने एका मध्यमवयीन व्यक्तीचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. पीडित हरिंदर मांझी यास गंभीर…

दारू विक्रेती निघाली महिला सरपंच, घरांना बनवले होते गोडाऊन

मुजफ्फरपुर : बिहारच्या मुजफ्फरपुर जिल्ह्यात दारूच्या अवैध धंद्याबाबत एक खळबळजनक हकीकत समोर आली आहे. जिल्ह्यातील करजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अशा महिला सरपंचाला पकडले आहे जी आपल्या सरपंचपदाच्या आडून दारूचा धंदा करत होती. अटक करण्यात…

अवैधरित्या गावठी दारू बनविणाऱ्या डझनभर भट्ट्या नष्ट

पोलीसनामा ऑनलाईन : बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील पोलिसांनी बुधवारी अधौरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पर्वतीय भागात दुर्गावती नदीच्या काठावर मोहापासून दारू बनविणाऱ्या डझनभर भट्ट्या नष्ट केल्या. त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळी एका व्यावसायिकाला अटक…

Lpg Gas Price : आता दर आठवड्याला LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत होणार बदल ! जाणून घ्या पूर्ण…

नवी दिल्ली : तेल कंपन्या आता दर आठवड्याला एलपीजी सिलेंडरच्या किमतीचे पुनरावलोकन करतील. यामध्ये सिलेंडरची किंमत कमी करणे किंवा वाढवण्यावर निर्णय घेतला जाईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक तेल कंपन्या यासाठी तयारी करत आहेत.…

सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात तैनात बिहार पोलिसांच्या एका उपनिरीक्षकाने आत्महत्या केली. औरंगाबाद जिल्ह्यातील अंबा पोलिस ठाण्यात तैनात जितेंद्रकुमार सिंग, वय 56 वर्षे याने स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या…

बायकोला शॉपिंगला घेऊन जा, मोबाईल पासवर्डही सांगा, पण जास्त स्वयंपाक बनवायला सांगू नका, अन्यथा दाखल…

पोलीसनामा ऑनलाईन : घरात घडणार्‍या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासाठी मोठ्या समस्या निर्माण करु शकतात. बिहारची राजधानी पाटणा येथील महिला पोलिस ठाण्यात असेच विचित्र प्रकरण समोर आले आहे. पोलिस स्टेशन प्रभारी आरती जयस्वाल म्हणतात की जेव्हा जेव्हा…

बिहारमध्ये एनडीए संकटात ? कारागृहातून लालूंचा आमदारांना फोन, सुशील मोदी यांचा आरोप

पाटणा : बिहारमध्ये विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या एक दिवस अगोदरच राजकारण तापले होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी एक मोबाइल नंबर शेयर करत रांचीच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले राजद सुप्रीमो लालू प्रसाद…

Bihar Election 2020 : पाटण्यात मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलीकॉप्टरला अपघात, मोठी दुर्घटना टळली

पाटणा : पाटणामध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे हेलीकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. पाटणा एयरपोर्टच्या स्टेट हँगरवर शनिवारी सायंकाळी उशीरा मोठा अपघात घडला, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडेय आणि…

रिसर्चमध्ये खुलासा ! रक्त चंदनाच्या बियांमुळं होवु शकतो स्नाच्या कॅन्सरचा उपचार, जाणून घ्या

पाटणा : वृत्तसंस्था - रक्त चंदनाच्या बीमध्ये स्तन कर्करोगाविरोधी घटक आढळतात. जगातील पहिल्या आणि बिहारमधील नवीन संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. पटना येथील अनुग्रह नारायण महाविद्यालयाचा पीएचडीचा विद्यार्थी विवेक अखौरीने महावीर कर्करोग…