bihar – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Mon, 20 Jan 2020 13:14:35 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 bihar – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 जनतेने नाकारले तेच अफवा पसरवत आहेत : PM मोदी https://policenama.com/those-who-rejected-by-the-people-of-the-country-are-spreading-lies-and-rumours-says-pm-modi/ Mon, 20 Jan 2020 13:14:35 +0000 https://policenama.com/?p=217112 narendra modi
narendra modi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे अभिनंदन करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधकांना जनतेने नाकारलं आणि आता तेच खोटं बोलत आहेत, अफवा पसरवत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले, निवडणुकीत जनतेनं ज्यांना नाकारलं, त्यांच्याकडे आता खूप कमी शस्त्रे उरली असल्याचेही मोदी म्हणाले. जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी बिनविरोध […]

The post जनतेने नाकारले तेच अफवा पसरवत आहेत : PM मोदी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
narendra modi
narendra modi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे अभिनंदन करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधकांना जनतेने नाकारलं आणि आता तेच खोटं बोलत आहेत, अफवा पसरवत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले, निवडणुकीत जनतेनं ज्यांना नाकारलं, त्यांच्याकडे आता खूप कमी शस्त्रे उरली असल्याचेही मोदी म्हणाले.

जे.पी. नड्डा यांची भाजपच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे दिल्ली पक्ष कार्यालयात स्वागत करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोरह जोशी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह पक्षातील अनेक जेष्ठ आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे.पी. नड्डा यांचे अभिनंदन करून विरोधकांवर निशाणा साधला.

मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे –
लोकांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सक्रिय राहण्याची गरज आहे. नाकारलेले लोक आज अफवा पसरवत आहेत. त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही. ते खोटं बोलत राहतील आणि आम्ही पुढे जाऊ.
जनता ही आमची खरी शक्ती आहे. याच शक्तीनं पहिल्यांदाच एखाद्या बिगर काँग्रेस पक्षाला बहुमत दिलं आणि त्यानंतर मोठे बहुमत दिले. निवडणुकीत जनतेने नकारलं त्यांच्याकडे आता खूप कमी शस्त्र आहेत. त्यात खोटं बोलणं आणि अफवा पसवणं ही दोन शस्त्र आहेत.

हिमाचलच्या लोकांना वाटत असेल की हिमाचलचा सुपुत्र आज भाजपचा अध्यक्ष झाला. पण नड्डांवर जेवढा अधिकार हिमाचलचा आहे तेवढाच बिहारचा. त्यांचे शिक्षण बिहारमध्ये झाले आहे. त्यामुळे बिहारच्या जनतेला जास्त अभिमान वाटला असले. माझ्या अयुष्यात सर्वात ऊर्जा देणारे दिवस हिमाचलप्रदेशमधील आहेत. मी जेव्हा हिमाचल प्रदेशात काम करत होतो त्यावेळी नड्डा युवा मोर्चाचे काम करत होते. मी खूप भाग्यवान आहे. या ठिकाणी बसलेल्या सर्व नेत्यांसोबत काम केलं त्यांचे बोट पकडून शिकायला मिळालं.

फेसबुक पेज लाईक करा – 

The post जनतेने नाकारले तेच अफवा पसरवत आहेत : PM मोदी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
217112
मुजफ्फरपुर शेल्टर होम रेप केस : ब्रजेश ठाकुरसह 19 जण दोषी, एक आरोपी निर्दोष https://policenama.com/patna-19-out-of-20-convicted-by-saket-court-including-brajesh-thakur-in-muzaffarpur-shelter-home-case/ Mon, 20 Jan 2020 11:54:34 +0000 https://policenama.com/?p=217047 rape
rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या मुझफ्फरपूर शेल्टर होम बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या साकेत कोर्टाने निकाल दिला आहे. यात मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर यांच्यासह १९ आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे, तर एकाला निर्दोष सोडण्यात आले आहे. या प्रकरणी तीन वेळा निर्णय पुढे ढकलल्यानंतर अखेर आज कोर्टाने आपला निर्णय दिला. ब्रजेश ठाकूर यांना बलात्कार आणि बाल न्याय […]

The post मुजफ्फरपुर शेल्टर होम रेप केस : ब्रजेश ठाकुरसह 19 जण दोषी, एक आरोपी निर्दोष appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
rape
rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या मुझफ्फरपूर शेल्टर होम बलात्कार प्रकरणात दिल्लीच्या साकेत कोर्टाने निकाल दिला आहे. यात मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर यांच्यासह १९ आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे, तर एकाला निर्दोष सोडण्यात आले आहे. या प्रकरणी तीन वेळा निर्णय पुढे ढकलल्यानंतर अखेर आज कोर्टाने आपला निर्णय दिला. ब्रजेश ठाकूर यांना बलात्कार आणि बाल न्याय कायद्याच्या तरतुदींनुसार दोषी ठरविण्यात आले आहे. दरम्यान, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीआयएसएस) च्या अहवालानुसार अनेक निवारा गृहांत मुलींवर लैंगिक छळ झाल्याचे समोर आले आहे.

हे संपूर्ण प्रकरण बिहारच्या निवारा गृहात अल्पवयीन मुली आणि तरूणींवरील बलात्काराशी संबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयानं 7 फेब्रुवारी 2019 रोजी हे प्रकरण बिहारमधून दिल्ली येथे हस्तांतरित केले. यानंतर 23 फेब्रुवारीपासून साकेत कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. सुमारे सात महिने सुनावणी घेतल्यानंतर 30 सप्टेंबर रोजी साकेत कोर्टाने याप्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला. 14 जानेवारी रोजी साकेत कोर्टाने सर्व आरोपींना जामीन नसल्यामुळे हा निर्णय पुढे ढकलला. याशिवाय आरोपींच्या वकिलानेही मुलींचा दावा पटण्याजोगा नसल्याचा दावा करणारे निवेदन न्यायालयात सादर केले होते. कारण त्यांनी मुलींनाही निवारा गृहात ठार केल्याचे न्यायालयात सांगितले होते.

हा निर्णय तीन वेळा तहकूब करण्यात आला :
या प्रकरणात निर्णय विविध कारणांमुळे तीनदा पुढे ढकलण्यात आला. साकेत कोर्टाने ब्रजेश ठाकूर यांच्यासह २० आरोपींवर पोक्सो, बलात्कार, गुन्हेगारी कट रचनेसह इतर कलमांकरिता आरोप निश्चित केले होते. सीबीआयने या प्रकरणातील ब्रजेश ठाकूरला मुख्य आरोपी बनविले होते, सीबीआयने केलेल्या आरोपानुसार, ज्या शेल्टर होममध्ये मुलींवर बलात्कार झाला आहे, ते ब्रजेश ठाकूर याचेच आहे. याशिवाय शेल्टर होमचे कर्मचारी आणि बिहार सरकारचे समाज कल्याण अधिकारीही या प्रकरणात आरोपी आहेत’.

फेसबुक पेज लाईक करा – 

 

The post मुजफ्फरपुर शेल्टर होम रेप केस : ब्रजेश ठाकुरसह 19 जण दोषी, एक आरोपी निर्दोष appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
217047
जे.पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, जाणून घ्या राजकीय कारकिर्द https://policenama.com/jp-nadda-to-become-bjp-president-know-all-about-his-political-career/ Mon, 20 Jan 2020 10:39:35 +0000 https://policenama.com/?p=216972

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जे. पी. नड्डा यांच्या हाती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रं सोपावण्यात आली आहेत. आता भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा असतील, निवडणूक अधिकारी राधाकृष्ण सिंह यांनी यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे जे. पी. नड्डा यांची बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी ते भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होते. लो प्रोफाइल आणि वादग्रस्त […]

The post जे.पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, जाणून घ्या राजकीय कारकिर्द appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जे. पी. नड्डा यांच्या हाती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रं सोपावण्यात आली आहेत. आता भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा असतील, निवडणूक अधिकारी राधाकृष्ण सिंह यांनी यांनी ही घोषणा केली. विशेष म्हणजे जे. पी. नड्डा यांची बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी ते भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होते. लो प्रोफाइल आणि वादग्रस्त विधानांपासून दूर असलेले नवे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपला लाभले आहेत. पक्षातील त्यांची पकड उत्तम आहे. परंतु आता चर्चा होणार ती जे.पी. नड्डा यांच्या राजकीय कारकीर्दची…

जे. पी. नड्डा यांचा राजकीय प्रवास –
जन्म बिहारमध्ये झाला. मूळचे हिमाचल प्रदेशचे असलेले जे. पी. नड्डा यांचा भाजपच्या राष्ट्रीय राजकारणातील वाटा तसा मोठा राहिला आहे. 2 डिसेंबर 1960 मध्ये बिहारमध्ये त्यांचा जन्म झाला. बीएपर्यंतचे शिक्षण झाले. तेथेच स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिदषदेत सहभागी झाले. त्यानंतर हिमाचल प्रदेशला गेले आणि तेथे कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. 1993 साली पहिल्यांदा ते हिमाचल प्रदेशमधून आमदार झाले.

विद्यार्थी संघटनेचे राजकारण –

हिमाचल विद्यापीठात शिक्षणादरम्यान ते विद्यार्थी संघटेच्या राजकारणात आले. भाजपमध्ये प्रवेश केला. हिमाचल प्रदेशातून तीन वेळा भाजपच्या तिकीटावर आमदार झाले. 1993 ते 98, 1998 ते 2003 आणि 2007-2012 पर्यंत ते आमदार होते. 1994 ते 98 दरम्यान ते हिमाचल प्रदेशचे विधिमंडळ नेते होते. नड्डांनी 2008 मध्ये मोठी जबाबदारी स्विकारली. ते प्रेम कुमार धूमल यांच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री झाले. त्यानंतर त्यांच्या राजकीय प्रगतीचा वेग उंचावला. त्यानंतर ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक झाले आणि आता थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.

2010 मध्ये राष्ट्रीय राजकारणात –
आमदार, मंत्री राहिलेले जे.पी. नड्डा यांनी 2010 मध्ये राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. नितीन गडकरींनी सरचिटणीसपदाची जबाबदारी त्यांना दिली होती. त्यानंतर मागे न वळून पाहणारे नड्डा 2014 मध्ये कॅबिनेट मंत्री झाले. 2019 मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपावण्यात आली. जुलै 2019 मध्ये नड्डांनी आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष झाले.

उत्तरप्रदेशात भाजपची सत्ता आल्याने वजन वाढले –
राजकीयदृष्या अतिशय महत्वाचे असलेले उत्तरप्रदेश राज्य 2014 मध्ये 71 जागांसह भाजपने काबीज केले. 2019 मध्ये लोकसभा निवडणूकीत नड्डा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली होती. नड्डांच्या संघटना कौशल्याने उत्तर प्रदेशात 62 जागांवर कमळ फुलले. मोदींना पुन्हा सत्तेत आणण्यात उत्तर प्रदेशचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राजकारणात त्यांचे वजन वाढले.

या निवडणूकीत भाजपला रोखण्यासाठी सपा-बसपाने युती करत ताकद पणाला लावली होती, परंतू नड्डा यांनी केलेले अचूक नियोजन आणि राजकीय धोरण यामुळे सपा-बसपा युतीचा दारुण पराभव झाला. 2014 च्या तुलनेत 9 जागा भले की कमी आल्या परंतू भाजपसाठी ते यश मोठे होते. त्यामुळे अमित शाह गृहमंत्री झाले आणि जे. पी. नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष. परंतु आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा मान जे. पी. नड्डा यांना मिळाला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

The post जे.पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, जाणून घ्या राजकीय कारकिर्द appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
216972
‘तळीरामां’साठी खुशखबर ! ‘इथं’ सुपरमार्केट आणि मॉल्समध्ये मिळणार 24 तास दारू https://policenama.com/ucknow-people-will-also-be-able-to-buy-wine-liquor-in-malls-supermarket-in-up-know-details-nodak/ Thu, 16 Jan 2020 10:37:33 +0000 https://policenama.com/?p=215544

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील मॉलमध्येच आता दैनंदिन वस्तूंसोबतच दारु खरेदी करण्यचीही सुविधा दिली जाणार आहे. योगी सरकार यासंदर्भातील प्रस्तावावर विचार करत आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. बिहारमध्ये दारूबंदीमुळे मद्यपींना वाईट बातमी मिळाली आहे. तर उत्तर प्रदेशात मात्र मद्यपींसाठी ही दिलासा देणारी बाब आहे. असं सांगितलं जात आहे की, आता शॉपिंग मॉल्स आणि […]

The post ‘तळीरामां’साठी खुशखबर ! ‘इथं’ सुपरमार्केट आणि मॉल्समध्ये मिळणार 24 तास दारू appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील मॉलमध्येच आता दैनंदिन वस्तूंसोबतच दारु खरेदी करण्यचीही सुविधा दिली जाणार आहे. योगी सरकार यासंदर्भातील प्रस्तावावर विचार करत आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. बिहारमध्ये दारूबंदीमुळे मद्यपींना वाईट बातमी मिळाली आहे. तर उत्तर प्रदेशात मात्र मद्यपींसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.

असं सांगितलं जात आहे की, आता शॉपिंग मॉल्स आणि सुपरमार्केटमध्ये दारूची विक्री केली जाणार आहे. ज्यात प्रामुख्याने महागडी दारू आणि इंग्लिश दारू यांचा समावेश असेल. उत्पादन शुल्क विभागातील विश्वासू सूत्रांनी माहिती दिली आहे की, या बाबतचा पूर्ण प्रस्ताव तयार झाला आहे. असंह म्हटलं जात आहे की, यामुळे महसूलवाढीसाठी मदत मिळणार आहे. अशीही माहिती आहे की, निर्णयांची अंमलबजावणी करण्यापूर्वी याची विभागीय चाचणी सुरु केली आहे. या निर्णयानंतर लवकरच पूर्ण तयारीसह त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

MP सरकरानं केली 24 तास दारूची सोय

मध्य प्रदेश सरकारनं आता तिजोरी भरवण्यासाठी नवी युक्ती शोधून काढली आहे. सूत्रांचं म्हणणं आहे की, सरकारी महसूल वाढवण्यासाठी आता मध्य प्रदेशात 24 तास दारू मिळेल अशी सोय केली जात आहे. इंदोरपासून याची सुरुवात केली जाणार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, शहरातील काही निवडक हॉटेलांमध्ये 24 तास दारू विकण्यासठी परवानगी देण्याचा विचार केला जात आहे. असं सांगितलं जात आहे की, कमलनाथ सरकारनं अनेकदा कर्ज घेतलं आहे. अलीकडेच त्यांनी पुन्हा 1000 कोटींचं कर्ज घेतलं आहे. हेच कारण आहे की, सरकारच्या सर्व विभागांना महसूल वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत ज्याची तयारी प्रत्येक विभाग आपापल्या पद्धतीने करत आहे.

असिस्टंट कमिश्नर म्हणाले…

उत्पादन शुल्क विभागाचे असिस्टंट कमिश्नर म्हणाले, “देशातील अनेक शहरात 24 तास दारू विकण्यासाठी लायसन्स देण्यात आलं आहे. यात इंदोर शहराचाही समावेश आहे. मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी म्हटलं जाणारं इंदोर आता आयटी हब म्हणूनही ओळखलं जातं. शहरात अनेक कॉल सेंटर्स आणि आयटीशी संबंधित ऑफिसेस रात्रभर सुरू असतात. रात्री उशीरा खाण्यापिण्याची गरज असते. हेच लक्षात घेऊन उत्पादन शुल्क विभागाचा या प्रस्तावावर विचार सुरू आहे की, शहरातील काही निवडक हॉटेल्समध्ये 24 तास दारू विकण्यासाठी परवानगी दिली जावी. यामुळे सरकारला अतिरीक्त उत्पन्नही होईल आणि लोकांना सुविधाही मिळेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

The post ‘तळीरामां’साठी खुशखबर ! ‘इथं’ सुपरमार्केट आणि मॉल्समध्ये मिळणार 24 तास दारू appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
215544
मानलं देवा ! मुस्लिमांनी गाव सोडलं पण हिंदू तरुण करतो मशिदीची ‘देखभाल’, नमाज ‘पठण’ https://policenama.com/human-story-about-hindu-man-who-takes-care-of-mosque-in-nalanda-bihar/ Thu, 16 Jan 2020 07:25:08 +0000 https://policenama.com/?p=215467

पाटणा : वृत्तसंस्था – देशभरात सध्या धर्मावरून विभाजन होत असताना बिहारमधील एका युवकाने मात्र सर्वधर्म समभाव काय असतो याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. अजय पासवान असे या तरुणाचे नाव. अजय बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील मारी या गावात राहतो हे गाव म्हणजे जेमतेम ३००० लोकसंख्या असलेलं गाव. पण अजय या गावातल्या मशिदीची गेल्या १० वर्षांपासून देखभाल […]

The post मानलं देवा ! मुस्लिमांनी गाव सोडलं पण हिंदू तरुण करतो मशिदीची ‘देखभाल’, नमाज ‘पठण’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

पाटणा : वृत्तसंस्था – देशभरात सध्या धर्मावरून विभाजन होत असताना बिहारमधील एका युवकाने मात्र सर्वधर्म समभाव काय असतो याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. अजय पासवान असे या तरुणाचे नाव. अजय बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील मारी या गावात राहतो हे गाव म्हणजे जेमतेम ३००० लोकसंख्या असलेलं गाव. पण अजय या गावातल्या मशिदीची गेल्या १० वर्षांपासून देखभाल करतो. पण असे करीत असताना मात्र हिंदू धर्माची देखील तितकीच तो जाण ठेवून आहे. धर्माच्या नावावर वादंग उठवणाऱ्यांना अजय एक उत्तम उदाहरण ठरू शकतो.

नक्की काय आहे अजयची कहाणी

इतर गावाप्रमाणे बिहारच्या मारी गावात देखील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदाय एकत्र राहतात. या गावतील अनेक कुटुंब रोजगाराच्या शोधात हे गाव सोडून गेली. यात गावातील मुस्लिम कुटुंबांचा देखील सहभाग होता. गावातील मुस्लिम कुटुंब गाव सोडून गेल्यावर या मशिदीत कोणच जाईना असे झाले. काही दिवसांनी ही मशीद म्हणजे दारुड्यांचा आणि रिकामटेकड्या लोकांचा अड्डा बनली. यावेळी आजय केवळ २० वर्षांचा होता. गावातील इतर मंदिरांमध्ये मात्र रोजच्या रोज स्वछता व्हायची देवाची पूजा व्हायची पण गावातील मशीद मात्र दारुड्यांचा अड्डा बनली होती. ही गोष्ट अजयला खटकत होती. तेव्हा त्याने स्वतःच्या इच्छेने मशिदीची देखभाल करायची जबाबदारी हाती घेतली. याची सुरुवात मशिदीतून दारुड्यांना बाहेर काढण्यापासून झाली. मशिदीची साफसफाई झाली.

त्याने गावातील इतर मित्रांच्या मदतीने मौलवींकडून अजाणचे रेकॉर्डिंग केले. इतकेच नव्हे तर नमाज पठण कसे करायचे हे देखील त्याने शिकून घेतले. आता या मशिदीत रोज पाच वेळ नमाज पठण केले जात होते. मात्र याबाबत अजयचे म्हणणे होते की , गावात मुस्लिम लोक नसले तरी माणसं आहेतच की, हिंदू असलो म्हणून काय झालं? अल्लाह त्याची पूजा करायला मना करणार आहे का? तेव्हापासून आजतागायत अजय या मशिदीची देखभाल करतो. त्याला अनेकांनी याबाबत प्रश्न देखील केले मात्र त्याने आपले तत्व सोडले नाही. विशेष म्हणजे मशिदीची देखभाल आणि नमाज पठण करीत असताना तो हनुमान चालिसा देखील विसरला नाही. तो मंदिरातही जातो आणि पूजाही करतो. आता त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

The post मानलं देवा ! मुस्लिमांनी गाव सोडलं पण हिंदू तरुण करतो मशिदीची ‘देखभाल’, नमाज ‘पठण’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
215467
‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हाडं मोडली असती’, जाहीर सभेत ‘या’ नेत्यानं दिली धमकी https://policenama.com/pappu-yadav-controversial-statement-on-uttar-pradesh-cm-yogi-adityanath/ Mon, 13 Jan 2020 10:52:48 +0000 https://policenama.com/?p=214204 Pappu-Yadav
Pappu-Yadav

पटणा : वृत्तसंस्था – CAA आणि NRC मुद्यावरून जाहीर सभेत बोलताना बिहारमधील जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांची जीभ घसरली. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट धमकीच दिली आहे. एकाच राज्यात जन्मलो असतो तर, योगी आदित्यनाथ यांच्या छाताडावर बसून त्यांची 32 हाडं मोडली असती, असे वादग्रस्त वक्तव्य पप्पू यादव यांनी केली. पप्पू […]

The post ‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हाडं मोडली असती’, जाहीर सभेत ‘या’ नेत्यानं दिली धमकी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Pappu-Yadav
Pappu-Yadav

पटणा : वृत्तसंस्था – CAA आणि NRC मुद्यावरून जाहीर सभेत बोलताना बिहारमधील जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांची जीभ घसरली. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना थेट धमकीच दिली आहे. एकाच राज्यात जन्मलो असतो तर, योगी आदित्यनाथ यांच्या छाताडावर बसून त्यांची 32 हाडं मोडली असती, असे वादग्रस्त वक्तव्य पप्पू यादव यांनी केली. पप्पू यादव बिहारच्या समस्तीपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.

पप्पू यादव यांनी समस्तीपूरमध्ये सीएए आणी एनआरसी मुद्यावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला संबोधित करताना त्यांनी योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर देताना थेट धमकीच दिली. ते म्हणाले, जर आम्ही दोघे एकाच प्रदेशात जन्मलो असतो, तर त्यांच्या छाताडावर बसून त्यांची 32 हाडे मोडली असती, असे म्हणत त्यांनी ते उत्तर प्रदेशात आहेत आणि मी बिहारमध्ये आहे, हेच चुकले. आम्ही दोघेही एकाच राज्यात जन्मलो असतो तर त्यांची हाडे मोडली असती. ते म्हणतात, सूड घेणार, सूड काय फक्त त्यांनाच घेता येतो का ? तुम्ही शेराला सव्वाशेर आहात काय ? हिटलरचा इतिहास पुसला गेला तर तुम्ही कोण लागून गेला ? असे पप्पू यादव यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना पप्पू यादव म्हणाले, तुमच्याकडे कागदपत्रे मागितली तर सांगा की वाहून गेली. कारण आम्ही पूरग्रस्त भागात राहतो. माहिती भरण्यास अधिकाऱ्यांनी सांगितलं तर सांगा, रातांधळेपणा आहे. ऐकायला येत नाही, बोलू शकत नाही. कोणत्याही कागदावर सह्या करू नका, असे आवाहन त्यांनी जमलेल्या उपस्थित जनतेला केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

The post ‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हाडं मोडली असती’, जाहीर सभेत ‘या’ नेत्यानं दिली धमकी appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
214204
बिहारमध्ये NRC चा प्रश्नच नाही, CAA वर संसदेत चर्चा करणार, विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांनी सांगितलं https://policenama.com/patna-nitish-kumar-demands-caste-based-census-in-special-session-of-bihar-legislative-assembly/ Mon, 13 Jan 2020 10:11:59 +0000 https://policenama.com/?p=214162

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सीएएच्या विषयावर विशेष चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. सीएम नितीश यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले की, ज्या प्रत्येक मुद्यावर एखाद्याच्या मनात काही गोंधळ असेल त्याविषयी चर्चा व्हायला हवी. नितीशकुमार म्हणाले की, ज्या मुद्यावर वेगवेगळी मते आली त्यावर चर्चा केली पाहिजे. मुख्यमंत्री नितीश हे तेजस्वी यादव यांनी सभागृहात […]

The post बिहारमध्ये NRC चा प्रश्नच नाही, CAA वर संसदेत चर्चा करणार, विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांनी सांगितलं appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सीएएच्या विषयावर विशेष चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. सीएम नितीश यांनी सोमवारी विधानसभेत सांगितले की, ज्या प्रत्येक मुद्यावर
एखाद्याच्या मनात काही गोंधळ असेल त्याविषयी चर्चा व्हायला हवी. नितीशकुमार म्हणाले की, ज्या मुद्यावर वेगवेगळी मते आली त्यावर चर्चा केली पाहिजे. मुख्यमंत्री नितीश हे तेजस्वी यादव यांनी सभागृहात केलेल्या मागण्यांना उत्तर देत होते. एनआरसी लागू करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नितीश म्हणाले की आम्ही सीएएबद्दल पूर्णपणे चर्चा करू, परंतु एनआरसीचा प्रश्न नाही.

नितीश म्हणाले की एनआरसीकडे कोणतेही औचित्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एनआरसीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एनपीआरचा संदर्भ देताना नितीश म्हणाले की, यात आणखी काहीतरी विचारण्यात येत आहे, आम्हालाही या विषयावर चर्चा करायची आहे. जर प्रत्येकाची इच्छा असेल तर सभागृहातही चर्चा होईल. सीएम नितीशकुमार यांनीही यानंतर जातगणनेचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की आम्हालाही जनगणना करावयाची आहे. जनगणना कास्ट आधारित असणे आवश्यक आहे.

नितीश म्हणाले की, १९३० नंतर जातीनिहाय जनगणना व्हायला हवी. जल जीवन हरियाली अभियानाचा संदर्भ देताना मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले की, राज्यातील सर्व तलावांचे मुक्त अतिक्रमण केले जात आहे, ज्या लोकांना तलावावरून हटवले जात आहे, जे गरीब वर्गातील आहेत, त्या लोकांना अन्य ठिकाणी स्थायिक केले जाईल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

The post बिहारमध्ये NRC चा प्रश्नच नाही, CAA वर संसदेत चर्चा करणार, विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांनी सांगितलं appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
214162
CAA : प्रशांत किशोर यांचं नितीश कुमारांना खुलं ‘आव्हान’ ? https://policenama.com/prashant-kishor-goes-against-stand-of-jdu-on-caa-nrc/ Sun, 12 Jan 2020 12:50:44 +0000 https://policenama.com/?p=213832 Prashant Kishor Nitish Kumar
Prashant Kishor Nitish Kumar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातूनच ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहे, आंदोलने केली जात आहेत. काही ठिकाणी तर आंदोलनांनी हिंसक वळण घेतले असून देशभरात या कायद्याविरोधात उद्रेक पसरला आहे. देशातील ज्या राज्यांत भाजपाची सत्ता आहे ते राज्य वगळता इतर राज्यांतून या कायद्याला तीव्र […]

The post CAA : प्रशांत किशोर यांचं नितीश कुमारांना खुलं ‘आव्हान’ ? appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Prashant Kishor Nitish Kumar
Prashant Kishor Nitish Kumar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातूनच ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहे, आंदोलने केली जात आहेत. काही ठिकाणी तर आंदोलनांनी हिंसक वळण घेतले असून देशभरात या कायद्याविरोधात उद्रेक पसरला आहे. देशातील ज्या राज्यांत भाजपाची सत्ता आहे ते राज्य वगळता इतर राज्यांतून या कायद्याला तीव्र विरोध केला जात आहे. यातच आता केंद्र सरकारमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या जेडीयूने या कायद्याला विरोध केल्याने केंद्र सरकार व बिहार सरकार यांच्यातील संबंध नागरिकत्व कायद्यावरून बिघडण्याची दाट शक्यता आहे. या दरम्यान जेडीयूचे नेते प्रशांत किशोर यांनी देखील एक ट्विट केले असून या ट्विटमध्ये बिहारमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

एकंदरीतच जेडीयू नेते प्रशांत किशोर यांनी हे ट्विट करून थेट बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आव्हान दिले आहे. दरम्यान प्रशांत किशोर यांच्या या ट्विटमुळे जेडीयूमध्ये संभ्रम पसरल्याचे दिसत आहे. तसे पाहिले तर जेडीयूने नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देत भाजपला मदत केली होती. जेडीयूने लोकसभेत व राज्यसभेत घेतलेल्या भुमिकेविरोधात प्रशांत किशोर यांनी आजचे हे ट्विट केले आहे.

दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात हा कायदा लागू करण्यासंबंधीची अधिसूचना जारी केली होती. विशेष म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी सर्व राज्यांना करणे बंधनकारक असणार आहे असे देखील आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

दरम्यान देशातील नऊ राज्यांनी हा कायदा लागू करण्यासाठी सपशेल नकार दिला आहे. तसेच या कायद्याविरोधात जोरदार निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्यात भर म्हणून जेडीयूचे नेते प्रशांत किशोर यांनी ट्विट करून अधिक संभ्रम वाढवला आहे. दरम्यान आता प्रशांत किशोर यांच्या या ट्विटमुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कोणती भूमिका घेतात हे पाहणे सध्या महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता नितीश कुमार यांच्या वक्तव्याकडे लागले आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/

The post CAA : प्रशांत किशोर यांचं नितीश कुमारांना खुलं ‘आव्हान’ ? appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
213832
भिकार्‍याला 5 रूपये देण्याच्या ‘नादात’ घालवले 10 लाख, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण https://policenama.com/a-man-10-lakh-rs-lost-when-he-was-giving-money-to-beggar/ Sun, 12 Jan 2020 06:03:11 +0000 https://policenama.com/?p=213718 Ajay Kumar Singh
Ajay Kumar Singh

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : बिहारची राजधानी पटनामध्ये ठेकेदाराला भीक देणे महागात पडले आहे. भिकाऱ्याला ५ रुपये देण्याच्या नादात या ठेकेदाराने आपले १० लाख रुपये गमावले. कृष्णापुरी पोलिस स्टेशन परिसरात असलेल्या बोरिंग रोडवरील हे प्रकरण आहे. कंत्राटदार अजय कुमार सिंह यांनी येथील कॅनरा बँकेतून १० लाख रुपये काढले होते. त्याचवेळी अज्ञात युवकाने ठेकेदाराला चोपून गाडीतून […]

The post भिकार्‍याला 5 रूपये देण्याच्या ‘नादात’ घालवले 10 लाख, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Ajay Kumar Singh
Ajay Kumar Singh

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : बिहारची राजधानी पटनामध्ये ठेकेदाराला भीक देणे महागात पडले आहे. भिकाऱ्याला ५ रुपये देण्याच्या नादात या ठेकेदाराने आपले १० लाख रुपये गमावले. कृष्णापुरी पोलिस स्टेशन परिसरात असलेल्या बोरिंग रोडवरील हे प्रकरण आहे. कंत्राटदार अजय कुमार सिंह यांनी येथील कॅनरा बँकेतून १० लाख रुपये काढले होते. त्याचवेळी अज्ञात युवकाने ठेकेदाराला चोपून गाडीतून दहा लाख रुपयांची भरलेली बॅग घेऊन पळ काढला.

अजय कुमार सिंह यांनी सांगितले की, दुपारी तीनच्या आसपास ते बँकेतून पैसे घेऊन घरी जात होते, त्यावेळी एका भिकारी महिलेने गाडीजवळ येऊन धडक दिली, त्यानंतर त्यांनी महिला भिकाऱ्याला पाच रुपये देण्यास काढले असता एका अज्ञात व्यक्तीने ठेकेदाराला सांगितले की, तुमचे पैसे खाली पडले आहेत. यानंतर अजय सिंग कारमधून उतरून खाली पाहत असताना अज्ञात व्यक्तीने गाडीच्या मागील सीटवर ठेवलेली १० लाख रुपयांची भरलेली बॅग घेऊन पळून गेला. अजय कुमार सिंग यांनी कृष्णापुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

घटनेची माहिती मिळताच डीएसपी राकेश कुमार प्रभाकर घटनास्थळी दाखल झाले. ते म्हणाले की, घटनेची माहिती मिळाली असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून लवकरच हे प्रकरण समोर येईल.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/

The post भिकार्‍याला 5 रूपये देण्याच्या ‘नादात’ घालवले 10 लाख, जाणून घ्या संपुर्ण प्रकरण appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
213718
रागात जवानाच्या चेहर्‍यावर ‘गरम’ पाणी फेकणार्‍या DIG ला CRPF नं दिली ‘ही’ शिक्षा https://policenama.com/crpf-dig-dk-tripathi-has-been-transferred-from-bihar-to-manipur-he-throwing-boiling-water-on-a-staff/ Sat, 11 Jan 2020 13:13:14 +0000 https://policenama.com/?p=213552

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात एक जवानावर गरम पाणी फेकणाऱ्या आरोपी डीआयजी अधिकाऱ्याचं बिहारमधून मणिपूरला ट्रान्सफर करण्यात आलं आहे. डी के त्रिपाठी असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. सध्या त्यांची पोस्टींग बिहारमधील मोकामाघाट येथे होती. आता त्यांचं मणिपूर आणि नागालँड सेक्टरमध्ये ट्रान्सफर झालं आहे. दरम्यान सूत्रांनी सांगितलं आहे की, जवानावर गरम पाणी […]

The post रागात जवानाच्या चेहर्‍यावर ‘गरम’ पाणी फेकणार्‍या DIG ला CRPF नं दिली ‘ही’ शिक्षा appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात एक जवानावर गरम पाणी फेकणाऱ्या आरोपी डीआयजी अधिकाऱ्याचं बिहारमधून मणिपूरला ट्रान्सफर करण्यात आलं आहे. डी के त्रिपाठी असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. सध्या त्यांची पोस्टींग बिहारमधील मोकामाघाट येथे होती. आता त्यांचं मणिपूर आणि नागालँड सेक्टरमध्ये ट्रान्सफर झालं आहे. दरम्यान सूत्रांनी सांगितलं आहे की, जवानावर गरम पाणी फेकण्याच्या त्यांच्या प्रकरणाचा सविस्तर तपास अद्यापही प्रलंबित आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, याचा प्राथमिक तपास झाला असून डीआयजीचं ट्रान्सफर करण्यात आलं आहे. सध्या पूर्ण तपास बाकी आहे.

नेमकं प्रकरण काय ?

बिहारच्या राजगीरमध्ये सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात एका डीआयजीने आपल्याच जवानावर गरम पाणी फेकल्याची धक्कादायक घटना घडली होती. डी के त्रिपाठी असं त्या अधिकाऱ्याचं नाव आहे. या घटनेत जवान गंभीर जखमी झाला होता. सूत्रांनी माहिती दिली होती की, जवानाचा मोबाईलही हिसकावून घेण्यात आला आहे. त्याच्याशी कोणाचाही संपर्क होऊ दिला जात नाही. त्याच्यावर दबाव टाकून असं सांगण्याचा प्रयत्न केला जात होता की, चुकून थर्मासमधील गरम पाणी त्याच्यावर पडलं आहे. दरम्यान अधिकाऱ्याने गरम पाणी फेकल्याने जवानाचा चेहरा, छाती आणि गळा भाजला होता. अधिकाऱ्याने त्या जवानाच्या जर्सीतही गरम पाणी टाकलं होतं असंही समजत आहे.

64 बटालियनचा जवान अमोल खरात अटॅच ड्युटीमुळे राजगीर मधील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात कार्यरत होता. परीक्षा सुरू होत्या. यासाठी बनवलेल्या बोर्डमध्ये बाहेरूनही अनेक अधिकारी आले होते. अमोलची ड्युटी जीओ मेसमध्ये होती. बोर्डमध्ये आलेल्या डीआयजी त्रिपाठीने त्याला गरम पाणी आणण्यास सांगितलं. त्यानुसार त्या अधिकाऱ्याला थर्मासमध्ये गरम पाणी देण्यात आलं. त्याने अमोल या जवानावरच ते पाणी फेकलं.

सीआरपीएफ मुख्यालयाच्या अधिकाऱ्याने या घटनेल दुजोरा देत सांगितलं होतं की, ही घटना खरी आहे. मुख्यालयाच्या अधिकाऱ्याने घटनेत थोडा बदल केला होता. ते म्हणाले होते की, “डीआयजीने ते पाणी पिलं तर त्याचं तोंड भाजलं याचाच राग आल्याने डीआयजीने रागात अमोलला बोलावलं आणि पाणी चेक करण्यासाठी त्याला पाणी प्यायला सांगितलं. ते पाणी पिताना त्याच्या अंगावर सांडलं. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.” असेही ते म्हणाले होते.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/

The post रागात जवानाच्या चेहर्‍यावर ‘गरम’ पाणी फेकणार्‍या DIG ला CRPF नं दिली ‘ही’ शिक्षा appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
213552